Headlines

Nilesh Lanke | अहिल्यानगरचं राजकारण तापलं, लंके-विखेंमध्ये जुंगलबंदी;लंकेंनी घेतला समाचार – nilesh lanke



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#nileshlanke #ahilyanagarnews #sujayvikhe #nagarmanmadroad #ncp #bjpमनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून अहिल्यानगरच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडालाय..अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धनीतीमुळे नगर–मनमाड रस्त्याचे काम रखडल्याचे वक्तव्य माजी खासदार सुजय विखे यांनी केल्यानंतर खासदार निलेश लंके यांनी विखेंवर जोरदार पलटवार केलाय..पाहुया



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत