![]()
Nepal Flash Flood: नेपाळमध्ये घडलेल्या महाभीषण आपत्तीने एक इशारा दिला आहे तो गांभीर्याने घ्यायला हवा. आता हिमालयासाठी एका वेगळ्या दृष्टिकोनाची गरज आहे. विकास हवा, पण तो पर्वताच्या स्वभावाला समजून घेऊन. पर्यटन हवे, पण त्यासाठी हिमालयाची किंमत मोजावी लागणार नाही, याची काळजी घेऊन हवे.
Source link
Nepal Flood: हिमालयाला भेटताना…
