Maratha rada | शिंदेंची सभा रद्द करण्याची घोषणाबाजी, पोलिसांनी मराठा आंदोलकांना घेतलं ताब्यात – protests against shinde’s rally; police detain maratha agitators
Maratha rada | शिंदेंची सभा रद्द करण्याची घोषणाबाजी, पोलिसांनी मराठा आंदोलकांना घेतलं ताब्यात – protests against shinde’s rally; police detain maratha agitators
#parbhani #eknathshinde #sanjayjadhav #jarangeonshindesabha उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा रद्द करण्यासाठी मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. परभणीत मराठा आंदोलकांनी शिंदेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली..यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं.नेमकं काय घडलं..पाहुया