मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी २९ जुलै रोजी अंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक बोलावली आहे.या बैठकीतून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील रणनिती ठरवण्यात येणार आहे.यासंदर्भात ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची प्रतिक्रिया घेतली असता.त्यांनी मनोज जरांगेंचा एकेरी उल्लेख करत गंभीर आरोप केलेत.त्यांनी राज्य सरकारवरही सडकून टीका केली आहे.आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत