Headlines

Nashik Operation Tiger | नाशकातील १५ नगरसेवक मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंनी घेतला कुंभमेळाव्याचा आढावा – 15 corporators from nashik visit matoshree; uddhav thackeray reviews kumbh mela preparations.



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#nashik #operationtiger #nashikcorporators #uddhavthaceray #eknathshinde६ खासदार फुटल्यानंतर नाशकातील तब्बल १५ नगरसेवक फुटणार अशा चर्चा होत्या,,आत १५ नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. नाशिक निष्ठावंतांचं शहर असून आम्ही उद्धव साहेबांना फुटणार नसल्याचं वचन दिलंय.. असं नगरसेवक केशव पोरजे म्हणालेत..पाहुया



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत