Headlines

Maratha Protest | ‘मराठा क्रांती मोर्चा’चा मोठा निर्णय | Rajendra Date Patil Vs Manoj Jarange Patil – rajendra date patil vs manoj jarange patil chatrapati sambhjinagar news



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#manojjarange #rajendradatepatil #marathareservation #sambhajinagar #maharashtrapoliticsमराठा आरक्षणासाठी राजेंद्र दाते पाटील यांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये आमरण उपोषण सुरू आहे.यावरून मराठा आरक्षणाच्या आंदोलनात दोन गट झाल्याची टीका समाजमाध्यमांत सुरू आहे.यासंदर्भात मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनस्थळी भेट देऊन पत्रकार परिषद घेतलीय आणि जरांगे पाटील आणि दाते पाटील यांच्यात कोणतेही वाद नसून लवकरच राज्यस्तरीय बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल अशी प्रतिक्रिया समन्वयक योगेश शेळके यांनी दिली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत