![]()
#manojjarange #jalnanews #marathareservation #marathaprotest #marathareservationprotest #devendrafadnavis #mumbaimarathamorcha दक्षिण मुंबईत आंदोलनासाठी राज्य सरकारनं नवे नियम लागू केलेत..आझाद मैदानाव्यतिरिक्त दक्षिण मुंबईतील अन्य कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे किंवा मोर्चा काढण्यास मनाई केलीये..यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे चांगलेच संतापलेत..सरकारची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा थेट इशाराच जरांगेंनी दिलाय..पाहुया
Source link
Manoj Jarange | फडणवीसांनी नादी लागू नये, ५ मिनिटांत सरकार उलथवून लावू, जरांगेंचा हल्लाबोल
