Headlines

Mahendra Dalvi यांची लेक विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात, अपक्ष उमेदवार अर्ज भरला – juili dalvi, daughter of mla mahendra dalvi, filed her nomination for the legislative council as an independent.



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#mahendradalvi #juilidalvi #shivsena #raigad #aniltatkare #eknathshindeशिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या मुलगी जुईली दळवी हिनं अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय..या सर्व प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं म्हणणं काय असेल हे पाहणं उत्सुक्तेच ठरेल पण त्याआधी जुईली दळवी काय म्हणाल्या पाहुया



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत