![]()
Marathi Latest News: शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला वेग येणार आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या १२ आरोपींचा पोलिसांनी चौकशीसाठी पुन्हा ताबा घेतला आहे. भिवंडी न्यायालयाने या १२ आरोपींसह मुख्य आरोपी आणि आणखी एक आरोपी अशा १४ जणांना तीन ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सहायक पोलिस आयुक्त विजय मराठे यांनी ही माहिती दिली. ‘एल निनो’ घटक सक्रिय झालेला असताना जुलैमध्ये विविध प्रणालींमुळे पावसाला चालना मिळाली. यामुळे देशभरातील पाऊस १ जून ते ३० जुलै या कालावधीत सरासरीच्या श्रेणीत आला असून ३० जुलैच्या सकाळपर्यंत देशभरात १४ टक्के तूट होती. त्यामुळे ‘एल निनो’ काळातील जुलैमधील पाऊस हा आश्चर्याचे कारण ठरल्याची चर्चा हवामान अभ्यासकांमध्ये आहे
Source link
Maharashtra Live News 31st July 2026: महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, पावसाचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर
