Headlines

Jalana | आम्ही रक्ताचं पाणी करून बंडू जाधवांना निवडून दिलं, पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी – thackerays shivsainik angry against mp sanjay jadhav



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#jalana #bandujadhav #omrajenimbalkar #shivsenarebel #uddhavthackerayराज्यभरातील शिवसैनिक आता ऑपरेशन तुडवा मोहीम राबवणार. ठाकरे घराण्याची गद्दारी करणाऱ्या कोणालाच आम्ही सोडणार नाही..जालन्यात शेकडो शिवसैनिकांचं भीक मागो आंदोलन करत आक्रमक…शिंदे गटात प्रवेश केलेल्या सहा खासदारांवर आक्रमक टीका..मात्र आम्ही आता लोकशाही मार्गाने भीक मागून त्यांना पैसे देणार.जालन्यात ठाकरे गटाचे शिवसैनिक संतापला



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत