Jalana | पेपरफुटीविरोधात संभाजी ब्रिगेडची राज्यभर आंदोलनं, सरकारवर गंभीर आरोप – sambhajibrigade protest at jalna city against neet paper leak and goverment
Jalana | पेपरफुटीविरोधात संभाजी ब्रिगेडची राज्यभर आंदोलनं, सरकारवर गंभीर आरोप – sambhajibrigade protest at jalna city against neet paper leak and goverment
#jalana #neetpaperleak #sambhajibrigade #neetstundet #devendrafadnavis #bjp #pmmodi राज्य सरकारला जालन्यातून संभाजी ब्रिगेडचा 9 ऑगस्टपर्यंत अल्टामेटमदेशातील कथित पेपर फुटी प्रकरणी संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनपेपरफुटीमध्ये जे कोणी सहभागी आहे, त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी राज्यभरात आंदोलन करणार असा इशारा याप्रसंगी देण्यात आला आहे.