#sonamwangchuk #HungerStrikeDay19 #SonamWangchukProtestपर्यावरणतज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज २० वा दिवस आहे. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीविषयी गंभीर संकेत दिलेत. काय घडलंय २० व्या दिवशी.. आणि देशभरातून कसा प्रतिसाद या आंदोलनाला मिळतोय. पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून.