Headlines

Gujarat Kerala & Odisha Flood : घरं उद्ध्वस्त, शेतीचं नुकसान, गाड्या वाहून गेल्या, ओडिशात 82 मृत्यू – india flood update gujarat red alert kerala odisha assam floods imd


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#HeavyRainfall #FloodsInIndia #Monsoon2026 #IndiaWeather #WeatherUpdateगुजरात, ओडिशा आणि केरळमध्ये पूरस्थिती अद्यापही गंभीरस्थितीत आहे. गुजरातमध्ये हवामान विभागाने आज मोरबी, सुरेंद्रनगर, राजकोट, अहमदाबादसह सहा जिल्ह्यांसाठी अतिमुसळधार ते अतिमुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. केरळमध्ये तप पावसानं थैमान घातल्यानं राज्यात मोठ्या प्रणामात हानी झाली आहे. सामान्य जीवन पूर्णवणे विस्कळीत झाले आहे. तिरुअनंतपुरम आणि कोल्लम वगळता आज १२ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. खराब हवामान आणि समुद्रातील परिस्थितीमुळे केरळ किनारपट्टीवर मासेमारीवर कठोर बंदी घालण्यात आली आहे. गुजरातमधील किम गावात मोठ्या प्रमाणात हानी झाल्यानंतर पुरात अडकलेल्या जवळपास २०० नागरिकांना वाचवलं आहे. राज्यात आतापर्यंत हंगामाच्या एकूण सरासरी पावसाच्या ६९% पाऊस झाला असून सर्वाधिक ९५.०३% पाऊस दक्षिण गुजरातमध्ये नोंदवला गेलाय. तिकडे केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे काबिनी धरणात पाण्याचा प्रवाह लक्षणीयरीत्या वाढलाय. कन्नूरमध्येही जोरदार पावसामुळे पूर आणि भूस्खलन झालंय. आतापर्यंत राज्यातील ६ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तर ओडिशामध्ये पूरस्थिती पूर्वपदावर येत असून महानदीची पाणीपातळी कमी झाल्याने महानदी खोऱ्यात सध्या कोणत्याही धोक्याची शक्यता नाही. मात्र राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसानं झालं असून ८ लाखांहून अधिक लोक प्रभावित झालेत. त्यापैकी २.६९ लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. एकूणच या तिनही राज्यात सध्या काय परिस्थिती आहे, सरकारकडून कोणत्या उपाययोजना करण्यात येताय आणि शेतीचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. #IndiaFloodUpdate #GujaratFlood #GujaratRedAlert #IMDWeatherUpdate #IMDRedAlert #HeavyRainfall #FloodsInIndia #KeralaFlood #KeralaRainUpdate #OdishaFlood #AssamFlood #Monsoon2026 #IndiaWeather #WeatherUpdate #HeavyRainAlert #FloodCrisis #FloodNews #RainfallUpdate #GujaratRain #KeralaLandslide #WayanadFlood #KannurFlood #OdishaFloodUpdate #AssamFloodUpdate #NDRF #RescueOperation #DisasterManagement #IndianMonsoon #LatestWeatherNews #BreakingNews #IndiaNews #MaharashtraNews #WeatherAlertFlood conditions remain severe in Gujarat, Odisha, and Kerala, while Assam has reported heavy loss of life due to the ongoing floods. The India Meteorological Department (IMD) has issued a Red Alert for extremely heavy rainfall in six districts of Gujarat, including Morbi, Surendranagar, Rajkot, and Ahmedabad. In Kerala, relentless rainfall has caused widespread destruction, disrupting normal life. An Orange Alert has been issued for 12 districts, excluding Thiruvananthapuram and Kollam. Fishing has been banned along the Kerala coast due to rough sea conditions. Heavy rains have also triggered floods and landslides in Wayanad and Kannur, while over 6,000 people have been shifted to safer locations. In Gujarat, nearly 200 people stranded in flood-hit Kim village have been rescued. The state has received 69% of its seasonal rainfall, with South Gujarat recording the highest at 95.03%. Meanwhile, the flood situation in Odisha is gradually improving as the Mahanadi river water level continues to recede. However, more than 800,000 people have been affected, and over 269,000 people have been evacuated to safer places. In this video, we take a detailed look at the current flood situation in these states, the government’s relief and rescue efforts, and the extent of damage caused to agriculture and infrastructure.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत