#SupremeCourt #ElectionCommission #CECAppointment #ElectionCommissionersकेंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. या मुद्द्यावरुन आता थेट सर्वोच्च न्यायालयाने या निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाची निवड प्रक्रिया पूर्णपणे स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक असायला हवी, असे स्पष्ट करत न्यायालयानं सरकारला सुनावलंय. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) आणि निवडणूक आयुक्त (EC) यांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेसंदर्भातील २०२३ च्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पाहूयात आज कोर्टात नेमकं काय घडलंय ? #SupremeCourtOfIndia #ConstitutionBench #JudicialReview #Article324 #LawAndJustice #IndianJudiciary #LegalNews #IndianDemocracy #PMModi #TusharMehta #JusticeDipankarDatta #ChiefJusticeOfIndia