Headlines

Eknath Shinde On Uddhav Thackeray | ठाण्यातील एका कार्यक्रमातून शिंदेंचा ठाकरेंना टोला – eknath shinde takes aim at uddhav thackeray



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ठाण्यातील कच्छी अस्मिता मंचच्या वतीने आयोजित ‘कच्छी पगडी कोनशिरे कार्यक्रमातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते..त्यांनी बोलताना गुवाहाटीतील बंडाचा उल्लेख करत ठाकरेंचं नाव न घेता खोचक टोला लगावलाय…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत?



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत