काल २० जुलैला संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कॉकरोज जनता पार्टीनं संसदेवर कूच करणारा मोर्चा काढला. मागणी एकच आहे की, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यानंतर आज पंतप्रधान मोदी यांचं मोठ वक्तव्य समोर आलं आहे. नीट पेपरफुट प्रकरण हा फक्त केंद्र सरकारचा विषय नाही. पेपर लीकच्या दोषींना शिक्षा देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे लागेल. सोबतच पुढे असे घडू नये, यासाठी व्यवस्था करू असं मोदींनी खासदारांच्या मंगल मिलन या बैठकीत म्हटल्याचं किरण रिजेजु यांनी सांगितलं आहे. तर राहुल गांधींनीही आज पहिल्यांदाच रुग्लयात जात जखमी विद्यार्थ्यांची भेट घेत विचारपूस केली आहे. काल दिवसभर काय काय घडलं… विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होत असताना मंत्री धमेंद्र प्रधान कसे संसदेतून हसत हसत बाहेर पडले.. सीजेपी आणि नड्ड्यांच्या भेटीवरून दिपकेंनी कोणते आरोप केलेत आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर सुप्रीम कोर्टात कुणी जनहित याचिका दाखल केलीय हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार आहोत.Yesterday, on July 20, against the backdrop of the Monsoon Session of Parliament, the Cockroach Janata Party (CJP) organized a march towards Parliament… Their sole demand is that Union Education Minister Dharmendra Pradhan should resign from his post.Following this, today a major statement from Prime Minister Modi has come to light… The NEET paper leak issue is not just a matter concerning the Central Government. Everyone needs to come together to punish those guilty of paper leaks. Along with this, we will put in place systems so that such incidents do not happen in the future. Kiren Rijiju has stated that PM Modi said this during a meeting with NDA MPs called “Mangal Milan.”Meanwhile, Rahul Gandhi today visited RML Hospital for the first time and met the injured students, inquiring about their well-being.