Headlines

CM C. Joseph Vijay Karur rally : Thalapathy Vijay चा Modi – Shah यांच्या Delimitation bill ला विरोध – tamilnadu cm c. joseph vijay karur rally


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#ThalapathyVijay #VijayKarurSpeech #TamilNaduPolitics #DelimitationBillतमिळ सुपरस्टार आणि आता तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री बनलेले थलपती सी. जोसेफ विजय यांनी एक असा राजकीय डाव टाकलाय, ज्याने मोदी आणि शहा यांच्या रणनीतीला थेट आव्हान दिलंय. १० जुलै २०२६ रोजी तामिळनाडूच्या करूरमध्ये एक ऐतिहासिक सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री विजय यांनी पहिल्यांदाच केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षीआणि वादग्रस्त अशा ‘डिलिमिटेशन’ म्हणजेच ‘मतदारसंघ पुनर्रचना विधेयका’विरोधात भूमिका घेतली आहे. या सभेत केवळ राजकीय ठिणग्याच पडल्या नाहीत, तर ही सभा प्रचंड भावनिकही झाली. जेव्हा दुर्घटनेतील पीडितांच्या डोळ्यात पाणी होतं, तेव्हा मुख्यमंत्री विजय यांच्या डोळ्यातही अश्रू आले. यासोबतच त्यांनी भ्रष्टाचाऱ्यांविरोधात एक मोठी घोषणा केलीय, जी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. नेमकं करूरच्या सभेत काय घडलं? विजय यांनी मोदी-शहांच्या विरोधात इतकी आक्रमक भूमिका का घेतली? सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #CMVijay #VijayVsModiShah #TVKParty #KarurRally2026 #VijaySpeechEnglish #AntiCorruption #TrendingNews #PoliticalExplainer #VijayLatestNews #SouthIndiaVoice #ModiShahStrategy



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत