Godia Father and Son Die After Getting Electrocuted Due to Technical Glitch While Charging E Rickshaw; ई-रिक्षा चार्जिंग करताना अनर्थ, विजेचा धक्का लागल्याने वडील अन् लेकाचा जागीच अंत; पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्यानं हळहळ
Father and Son Die while Charging E-Rickshaw : गोंदिया जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ई-रिक्षाला चार्जिंग करताना विजेचा जबर धक्का लागल्याने वडील आणि मुलाचा जागीच अंत झाला. पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्यानं शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शॉक लागल्याने मुलाचा वडिलांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गोंदिया : ई-रिक्षा चार्ज करताना विजेचा धक्का लागून…
