Headlines

Amravati Crime: आई रागावल्याच्या संतापातून स्वतःवरच वार; CCTV फुटेजमुळे मुलीचा ‘ड्रामा’ उघड, नेमकं काय घडलं? – girl stabs herself in amravati after mother gets angry cctv footage reveals her drama

Amravati Crime: दर्यापूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर २ अज्ञातांनी घरात घुसून चाकूहल्ला केल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. मात्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमधून वेगळेच सत्य समोर आले आह. अमरावती क्राईम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: दर्यापूर शहरात एका अल्पवयीन मुलीवर दोन अज्ञातांनी घरात घुसून चाकूहल्ला केल्याचे वृत्त पसरताच खळबळ उडाली. मात्र, दर्यापूर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजने…

Read More

Amravati Chikhaldar Water Shortage Citizens Crowd Waiting for Water Tanker; डोक्यावर हंड्याचे इमले, घोटभर पाण्यासाठी महिलांची जीवघेणी तडफड; महाराष्ट्रातील पाणीटंचाईचं विदारक चित्र

Amravati Water Shortage : राज्यात बऱ्याचठिकाणी भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. घोटभर पाण्यासाठी महिलांची वणवण दिसतेय. या महाराष्ट्रातील हे सर्वात मोठं विदारक चित्र आहे. चिखलदरा पाणीटंचाई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) गजेंद्र बडनेरकर, अमरावती : चिखलदरा तालुक्यातील दुर्गम खडीमल गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे ग्रामस्थांचे हाल वाढले आहेत. टँकर गावात दाखल होताच विहिरीजवळ पाणी…

Read More

Leopard Enters in Shop in Amravati Rescue Operation by Forest Department

अमरावतीत दाटीवाटीच्या वस्तीत बिबट्या शिरला आहे. हा बिबट्या एका दुकानात शिरला आहे. बिबट्या दुकानात शिरताच प्रसंगावधान साधत संबंधित दुकान बंद करण्यात आलं आहे. आता या बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन वन विभागाकडून सुरु आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमरावती : अमरावती शहरातील रामपुरी कॅम्पमध्ये बिबट्या शिरल्याची घटना घडली. बिबट्या रामपुरी परिसरात एका दुकानाच्या गाळ्यात शिरला. यावेळी प्रसंगावधान साधत…

Read More

Crop Insurance: पावणेदोन लाख दावे नाकारले; ‘पीक विमा’ अमरावती जिल्ह्यातील बळीराजाच्या मुळावर – crop insurance companies rejected amravati district 10 taluka farmer claims on technical grounds

Amaravati Farmer News: नव्या योजनेतील जाचक तांत्रिक निकषांमुळे नुकसान होऊनही हजारो शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावे लागले आहे, तर कंपन्यांनी मात्र कोट्यवधींचा नफा कमावला आहे. पीक विमा योजना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: शासनाने एक रुपयात पीक विमा योजनेचा मोठा गाजावाजा केला असला, तरी प्रत्यक्षात ही योजना शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांच्याच फायद्याची ठरत असल्याचे धक्कादायक…

Read More

Melghat Water Crisis: ‘समृद्ध’ गावातील चिमुरड्यांचा पाण्यासाठी जीवघेणी संघर्ष; विहिरीच्या गाळातून पाणी उपसण्याची वेळ – severe water crisis in melghat kekadakheda childs have to go down to the well to fill water

Melghat Water Crisis: डिजिटल इंडिया आणि ‘हर घर जल’च्या घोषणा देणाऱ्या प्रशासकीय व्यवस्थेचे हे विदारक वास्तव मेळघाटाच्या दऱ्याखोऱ्यात उघडे पडले आहे. मेळघाट पाणीटंचाई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: एकीकडे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान मिळवायचा आणि दुसरीकडे त्याच ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावात पाण्यासाठी लहान मुलांचा जीव धोक्यात घालायचा, असा संतापजनक विरोधाभास मेळघाटातील…

Read More

Bachhu Kadu | आमच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया – bacchu kadu on dcm eknath shinde

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jun 2026, 8:02 pm #bacchukadu #eknathshinde #devendrafadnavis #bjp #shivsena #farmerloanशिवसेना आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेतली. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आभार मानले यावेळी दिवंगत अजित पवार यांचेही बच्चू कडू यांनी आभार मानलेतर एकनाथ शिंदे आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं बच्चू कडू म्हणाले पाहुया Source link

Read More

Vidhan Parishad Election: रवी राणा-प्रवीण पोटे यांच्यात मनोमिलन; अमरावतीत ‘पॉवर गेम’, काँग्रेसमधील वाद कायम

Pravin Pote and Ravi Rana Reconcile: निवडणुकीच्या सुरुवातीला माजी खासदार नवनीत राणा यांनी भाजपचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. यानंतर पोटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राणा दाम्पत्य अनुपस्थित होते. अमरावती विधान परिषद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसंस्था, अमरावती: विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील भाजपचे उमेदवार तथा माजी मंत्री प्रवीण…

Read More

Kirit Somaiya: किरीट सोमय्यांच्या बैठकीवरुन राजकारण तापले! काँग्रेस आक्रमक; आयुक्त, महापौरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी – former bjp mp kirit somaiya held meeting at amravati municipal corporation congress objection

Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांनी अमरावती महानगरपालिकेत घेतलेल्या बैठकीवरून राजकीय वातावरण तापले आहे. किरीट सोमय्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: अमरावती महानगरपालिकेत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी घेतलेल्या बैठकीवरून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. कोणतेही संविधानिक अथवा प्रशासकीय पद नसताना सोमय्यांनी मनपाच्या कामकाजात केलेला हस्तक्षेप आणि पालिका प्रशासनाची त्याला लाभलेली मूकसंमती, याविरोधात अमरावती…

Read More

B T Deshmukh Passes Away; नुटाचे शिल्पकार डॉ. बी. टी. देशमुख काळाच्या पडद्याआड, 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

B T Deshmukh Passes Away: डॉ. बी. टी. देशमुख यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले आहे. ते अमरावती पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार, नुटाचे शिल्पकार आणि विदर्भाच्या विकासासाठी आयुष्यभर लढणाऱ्या अभ्यासू नेतृत्व म्हणून प्रसिद्ध होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विविध मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमरावती : विदर्भातील…

Read More

Balawant Wankhade On Ravi Rana: देशभर ओळखायला मी काही हिरोइन नाही; रवी राणांच्या टीकेला खासदार बळवंत वानखडेंचा टोला

Balawant Wankhade On Ravi Rana: प्रसिद्धी आणि जमिनीवरील काम यात फरक असतो, हे जनतेने मतपेटीतून दाखवून दिले आहे, असे ते म्हणाले. अमरावती राजकारण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: देशभर ओळख मिळावी यासाठी मला कोणत्याही प्रकारची नौटंकी करण्याची गरज नाही. मी प्रसिद्धीपेक्षा मतदारसंघातील कामाला प्राधान्य देतो. मला देशभर ओळखायला मी काही हिरोइन नाही, लोकप्रतिनिधी आहे….

Read More