Headlines

पुणेकरांसाठी थेट विमानतळापर्यंत मेट्रो! नवा मार्ग ठरला; संपूर्ण शहरातील प्रवाशांना फायदा होणार| Maharashtra Times

Kalyaninagar-Lohegaon Metro: पुणेकरांचा लोहगाव विमानतळापर्यंत प्रवास सोपा होणार आहे. एका नव्या मेट्रो मार्गाला मंजुरी मिळाली असून शहरातील सर्व मेट्रो प्रवासी सहजपणे विमानतळपर्यंत पोहोचू शकतील. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यात मेट्रो मार्गाचा विस्तार होणार आहे. हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवाशांसाठी कल्याणीनगर स्थानक ते लोहगाव विमानतळापर्यंत नवा मेट्रो मार्ग बनणार आहे. केंद्रीय हवाई…

Read More

Shivsena ubt leader vasant more receives offer from eknath shinde shiv sena; “तात्या…शिंदेसाहेब तुमची वारंवार आठवण काढत आहेत”; वसंत मोरेंना देखील शिंदेंच्या शिवसेनेची खुली ऑफर

पुणे : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा रंगली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अनेक बडे नेते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याने राज्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. नुकतेच ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार आणि विधान परिषदेचे आमदार व पुण्याचे माजी संपर्कप्रमुख सचिन…

Read More

Ketan Agarwal: सियाला घेऊन पोलीस ‘त्या’ स्पॉटला; घरापासून हाकेच्या अंतरावर काय घडलं? महत्त्वाचा दुवा हाती

Ketan Agarwal: पुण्यातील बांधकाम व्यायसायिक केतन अग्रवालला त्याची होणारी पत्नी सिया गोयलनं प्रियकर चेतनच्या मदतीनं संपवलं. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस सियाला तिच्या घरापासून ५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका ठिकाणी घेऊन गेले होते. तपासाच्या दृष्टीनं हे ठिकाण महत्त्वाचं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: पुण्यातील बांधकाम व्यायसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवी माहिती समोर येत आहे….

Read More

No evidence on who pushed Ketan Agarwal into Lohagad Gorge Pune Police ask court for lie detector test on Siya Goyal Crime News; ना प्रत्यक्षदर्शी, ना पुरावा; केतन अग्रवालला नक्की दरीत कोणी ढकललं? पुणे पोलिसांची कोर्टात धाव, केसला नवी दिशा देणारी मागणी

Ketan Agarwal Murder Case : सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचे जबाब यापूर्वीच नोंदवण्यात आले आहेत, परंतु पुढील तपासासाठी ‘पॉलिग्राफ’ चाचणी आवश्यक असल्याचे पुणे पोलिसांनी कोर्टात सांगितले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मुख्य संशयित असलेली त्याची नियोजित वधू सिया गोयल हिची ‘लाय-डिटेक्टर’ (पॉलिग्राफ) चाचणी करण्याची परवानगी मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात धाव…

Read More

Heavy rain in pune thunderstorms and intense showers expected for next 2 days; पुण्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळणार; दोन दिवसांसाठी काय आहे हवामान विभागाचा अंदाज

म. टा. प्रतिनिधी, पुणे: वातावरणातील अनुकूल घडामोडींमुळे पुढील काही दिवस पुणे आणि परिसरात पावसाची हजेरी कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील दोन दिवस शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा, दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. घाटमाथ्यावर जोरदार पावसासह तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याचा इशाराही ‘आयएमडी’ने दिला आहे. पुणे…

Read More

Pune Shaniwarwada Water System Restart Decision of Central Archaeological Department; पुण्यातील शनिवारवाड्याला नवं रुप येणार, पेशवेकालीन कामाचं उत्खनन होणार; शनिवारवाड्यातील ‘हजारी कारंजा’ पुन्हा सुरु होण्याच्या मार्गावर

Pune Shaniwarwada Water Management : ‘यापूर्वीच्या संशोधनातील जुने नकाशे आणि तक्ते पाहिल्यास शनिवारवाड्यातील काही जलवाहिन्या निकामी झाल्या असण्याची, काही बुजल्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलवाहिन्यांचे उत्खनन करुन पहिल्या टप्प्यात आराखडा जाणून घेणार आहोत. त्यानंतर संवर्धन सुरु होईल. त्यासाठी आम्ही केलेल्या प्रस्तावावर कार्यादेश प्रसिद्ध झाला आहे. काम पुढे सरकेल तसा केंद्राकडून निधी मिळणार आहे’, असं केंद्रीय…

Read More

Heavy rainfall in lonavala khandala and maval good news for tourists and relief to farmers; पर्यटकांसाठी आनंदाची बातमी: लोणावळा, खंडाळ्यासह मावळात जोरदार पाऊस, धबधबे खळाळून वाहू लागले

Lonavala Rain: बुधवारी दिवसभर कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे मावळातील ओढे नाले भरुन वाहू लागले असून, नद्यांसह धरणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. पर्यटकांसाठी आनंदाची बातमी: लोणावळा, खंडाळ्यासह मावळात जोरदार पाऊस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, लोणावळा: लोणावळा, खंडाळ्यासह मावळात बुधवारी पहाटेपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. मान्सूनचे उशिरा आगमन झाल्याने कोरडे पडलेले धबधबे आता पावसामुळे खळाळून वाहू…

Read More

‘रिंग रोड’मुळे पुण्यातील बांधकामे बाधित होणार, PMRDAची कबुली; मार्गाच्या नकाशात मोठा गोंधळ| Maharashtra Times

PMRDA Ring Road: पुण्यातील अंतर्गत भागात ८३ किमी लांब रिंग रोड तयार केला जात आहे. पण पीएमआरडीएकडून या मार्गाचा आराखडा तयार करताना मोठा गोंधळ झाला असल्यामुळे नागरिकांना फटका बसत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रथमेश गोडबोले, पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) विकसित केल्या जाणाऱ्या वर्तुळाकार रस्त्यामध्ये ( रिंग रोड ) अनेक बांधकामे बाधित…

Read More

मुंबई-बंगळुरू महामार्गावर पादचारी पूल पूर्ण; वाकड चौकात मेट्रोसह नागरिकांसाठी सुरक्षित मार्ग| Maharashtra Times

Mumbai-Bengaluru Highway: पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीआयटीएमआरएल) पुणे मेट्रो लाइन ३ चा वापर करून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि प्रवाशांसाठी लास्ट माइल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी वाकड मेट्रो स्थानकात 60 मीटर लांबीच्या पुलाचं बांधकाम पूर्ण केले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, पुणे: ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ने (पीआयटीसीएमआरएल) ‘पुणेरी मेट्रो’च्या वाकड स्थानकाजवळ ६०…

Read More

‘पुणे मेट्रो २’चा चांदणी चौकापर्यंत विस्तार, वाहनांसाठी दुहेरी उड्डाणपुलाची शक्यता; कुठून-कसा असेल मार्ग?| Maharashtra Times

Pune Metro Flyover: पुणे मेट्रो 2अ सुरु झाल्यानंतर वाहनांसाठी दुहेरी उड्डाणपूल बांधण्याची शक्यता आहे. वनाझ ते चांदणी चौकापर्यंत मेट्रो मार्गिका 2अ उभारण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे मेट्रोच्या वनाझ ते चांदणी चौक दरम्यानच्या विस्तारित मार्गिकेदरम्यान वाहनांसाठीच्या उड्डाणपुलाची लांबी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कचरा डेपोपासूनच प्रस्तावित दुहेरी उड्डाणपुलाची सुरुवात होण्याची…

Read More