Headlines

गेल्या वर्षी धो धो बरसला, यंदा मात्र रुसला; ‘एल निनो’मुळे पुण्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा १११ मिमी कमी पाऊस| Maharashtra Times

Pune Rain: महाराष्ट्रात यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला असला तरी जून महिन्यात पुढील प्रवास मंदावला. पुण्यात सुरुवातीचे पंधरा दिवस तर उन्हाचे चटके बसत होते. २२ तारखेनंतर दाखल झाल्यानंतरही समाधानकारक पाऊस झाला नाही. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, पुणे: ‘ एल निनो ’मुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल वातावरणामुळे यंदा मान्सूनच्या प्रवासाला आगमनापासूनच अडथळे निर्माण झाले. लांबलेला प्रवास…

Read More

Ketan Agarwal Death Case Dance Video from Old Ceremony resurface Siya Goyal Chetan Chaudhary trapped Crime News; आनंदात डान्स करणारा केतन, उत्साहात नाचणारे अग्रवाल; जुना व्हिडिओ पाहून नेटिझन्स हळहळले

Lohagad Murder Case : सात मे रोजी आयोजित एका कौटुंबिक कार्यक्रमात सादरीकरण करणाऱ्या गायिकेने ऑनलाईन शेअर केलेला व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. एका कौटुंबिक सोहळ्यात आनंदाने डान्स करणाऱ्या केतनचा व्हिडिओ पाहून हळहळ व्यक्त केली जात…

Read More

रेल्वे प्रवाशांसाठी नवे नियम लागू, फुकट्यांना भरावा लागणार दुप्पट दंड; इतर गुन्ह्यांसाठी किती रुपये मोजावे लागतील?| Maharashtra

Indian Railways: भारतीय रेल्वेने नवे नियम लागू केले आहेत. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना आता २५० ऐवजी ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे. न भरल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, पुणे: भारतीय रेल्वेने प्रवाशांची सुरक्षितता, रेल्वे परिसरातील शिस्त आणि नियमांचे प्रभावी पालन सुनिश्चित करण्यासाठी ‘जन विश्वास अधिनियमां’तर्गत विविध गुन्ह्यांसाठी आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या…

Read More

Ketan agarwal lohgad fort death case siya goyal shocking revelation in police investigation; चेतनसोबत संबंध, मग केतनला का अडकवून ठेवलं? पोलीस कोठडीत सियाकडून पहिल्यांदाच धक्कादायक दावा, केतनवरच फोडलं खापर

पुणे: मावळातील लोहगड किल्ल्यावर हत्या झालेल्या २५ वर्षीय केतन अगरवाल या तरुणाच्या प्रकरणात दिवसागणिक नवनवी माहिती समोर येत आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतनचा निर्दयीपणे जीव घेतला. मात्र सिया गोयल या तरुणीचं चेतनवर प्रेम होतं तर तिने केतन अगरवाल याच्याशी साखरपुडा का केला आणि नंतर त्याला सगळं स्पष्ट सांगण्याऐवजी त्याचा जीव…

Read More

Pune Crime: Pune Crime: सिया-चेतनचा पाय खोलात; ‘थर्ड वेव्ह’मधलं फुटेज पोलिसांच्या हाती; ‘त्या’ 55 मिनिटांत काय घडलं?

Pune Crime: पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे. ‘थर्ड वेव्ह’मधलं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालं आहे. त्यामुळे सिया आणि चेतन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचं सीसीटीव्ही फुटेज लागलं आहे. या फुटेजनं पोलिसांच्या तपासाला नवी दिशा मिळाली आहे. केतनच्या हत्येच्या…

Read More

Ketan agarwal case siya goyal and chetan choudhary blaming each other for conspiracy; असलं कसलं प्रेम? सिया आणि प्रियकर चेतनमध्ये पोलीस कोठडीतच जुंपली; एकमेकांवर गंभीर आरोप

पुणे: लोहगड किल्ल्यावर केतन अगरवाल या २५ वर्षीय उद्योजक तरुणाचा जीव घेतल्याप्रकरणी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना अटक करण्यात आली असून सध्या दोघेही पोलीस कोठडीत आहे. केतनला मारण्याचा प्लॅन नक्की कोणी रचला होता, त्याला कशा पद्धतीने संपवण्यात आलं, याबाबत पोलिसांकडून दोन्ही संशयितांची कसून चौकशी केली जात आहे. चेतन चौधरी या तरुणावर असलेल्या प्रेमामुळेच…

Read More

Pune Crime: सियाचा ‘तो’ VIDEO आम्ही टीव्हीवरच पाहिला! केतनच्या वडिलांचे आत्येवर गंभीर आरोप

Pune Crime: केतन अग्रवालच्या वडिलांनी सिया गोयलच्या कुटुंबियांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. विशेषत: सियाच्या आत्येवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांनी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला अटक केली आहे. लोहगडाच्या कड्यावरुन पडून केतनचा मृत्यू झाला. केतनला कड्यावरुन खाली ढकलल्याचा…

Read More

ketan agarwal asked his father about siya and chetan affair uncle narendra mittal; लग्नाआधी केतनने वडिलांना तीनदा तोच प्रश्न विचारला; उत्तरावर ठेवला विश्वास, पुढे भयंकर घडलं

Ketan Agarwal death case: केतन अगरवाल प्रकरणाची सध्या देशात चर्चा आहे. सोनम रघुवंशी प्रकरणासारख्याच या घटनेनेही सध्या सर्वत्र खळबळ उडालेली आहे. सध्या या प्रकरणातील नव्या माहितीनुसार केतनने लग्नापूर्वी त्याच्या नियोजित पत्नी सियाची सर्व माहिती विचारली होती. तिचे कोणाशी अफेअर आहे का ही बाबही केतनने तपासण्याचे सांगितले होते, त्यामागचे कारणही चेतनच होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे:…

Read More

Ketan Agarwal Murder Case Sia Goyal parents break silence demand strict action; केतनने खूप जीव लावला, आदर दिला, मुलासारखाच होता; सिया गोयलच्या पालकांनी पहिल्यांदाच सोडले मौन, लेकीच्या कृत्यावर म्हणाले…

Sia Goyal Parents Reaction : केतन अगरवाल मृत्यूप्रकरणामध्ये आता आरोपी सिया गोयलच्या आई-वडिलांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. केतन हा अतिशय सुसंस्कृत मुलगा होता, असे सांगत त्यांनी दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केल्याचे समोर आले आहे. सियाच्या आई वडिलांनी नेमकं काय म्हटलं आहे? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : उद्योगपती केतन अगरवाल मृत्यू प्रकरणातील तपास जसजसा पुढे…

Read More

Pune Railway: शॉर्टकट बेततोय जीवावर! पुणे रेल्वे विभागातील अपघातांत दीड वर्षात 523 जणांचा रुळ ओलांडताना गेला जीव

Pune Railway Track Accident: रेल्वेप्रवासी काही वेळा रेल्वे पकडणे किंवा फलाट बदलण्याच्या नादात शॉर्टकट म्हणून रेल्वे रुळाचा वापर करतात. त्यामुळे घाईत रूळ ओलांडताना लक्ष नसल्याने अनेकदा अपघात होतात; तसेच काहीजण रेल्वेखाली आत्महत्यादेखील करीत असल्याचे आढळून आले. रेल्वे रुळ ओलांडताना अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, पुणे: पुणे रेल्वे विभागात गेल्या दीड वर्षात रेल्वे रूळ ओलांडताना झालेल्या अपघातांमध्ये…

Read More