Headlines

सतत बदली होणाऱ्या तुकाराम मुंढेंनी स्वतःच्या शिक्षकांची बदली केलेली; बालपणीचा किस्सा – ias tukaram mundhe transferred his own teachers during school days



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सतत बदली होणाऱ्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी लहानपणी आपल्या शिक्षकांचीच बदली केली होती. शाळेत असताना तुकाराम मुंढेंनी चक्क शिक्षकांची बदली केली होती. एका मुलाखतीदरम्यान मुंढेंनी आपला बालपणीचा किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत