Headlines

Shocking act of bhondu baba in sangli vita assault and financial fraud with girl; सांगलीतील ३ भोंदूबाबांची पूर्ण क्राइम हिस्ट्रीच निघाली; खरातप्रमाणेच भयंकर प्रकरण, नागाचा उल्लेख करत मुलीवर कसं फसवलं

सांगली: जिल्ह्यातील विटा शहरात अशोक खरातसारख्या संतापजनक प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचं समोर आलं आहे. ‘तू मागच्या जन्मी नागीन होतीस आणि हा नाग होता. तुमच्या दोघांचे लग्न लावण्यासाठीच या जन्मी तुमचा जन्म झाला आहे,’ असं म्हणत एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आले. तसंच तिचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आणि होम-हवनाच्या नावाखाली तब्बल साडे चार लाख…

Read More

Pune Lohagad Ketan Agarwal Killed Case Accused Siya Goyal Two Friends Inquiry; सियाच्या जवळच्या दोन मैत्रिणींची चौकशी होणार, केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठे गुपित उलगडणार

Ketan Agarwal Murder Case Sia’s Two Friends Inquiry : पुणे लोहगडावर घडलेलं केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे आरोपी सिया गोयलचे अनेक गुपित उघड होणार असल्याची शक्यता आहे. पुणे लोहगड केतन अग्रवाल हत्या प्रकरण सिया गोयल मैत्रणींची चौकशी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल हत्येप्रकरणाचा छडा…

Read More

Mangesh Chivte On Operation Tiger | Uddhav Thackeray यांना आणखी धक्के बसणार? चिवटेंचा दावा

#mangeshchivate #uddhavthackeray #operationtiger #shivsenarebelऑपरेशन टायगर यशस्वी झालाय याचा मनस्वी आनंद आहे…येणाऱ्या काळात जे काही थोडेबहूत आहेत ते सुद्धा खऱ्या शिवसेनेत येतील असा दवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंगेश चिवटेंनी केलाय…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत. Source link

Read More

Madhuri Elephant Kolhapur: ‘माधुरी’ हत्तीण लवकरच कोल्हापूरला परतणार, वनताराच्या टीमकडून पुनर्वसन केंद्राची पाहणी – madhuri elephant to return to kolhapur soon vanatara team inspects rehabilitation center

Madhuri Elephant Return Kolhapur: दुखापतींमुळे वर्षभरावापूर्वी ‘वनतारा’मध्ये दाखल झालेली माधुरी हत्तीण प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्यांनतर आता कोल्हापूरला परतण्यास सज्ज झाली आहे. माधुरी हत्तीण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : कोल्हापूरच्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीबाबत एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील ‘महादेवी’ उर्फ माधुरी हत्तीण अखेर महिन्याभरात सुखरुप आपल्या घराकडे परतण्याच्या मार्गावर…

Read More

Satara government employee died in car accident in Karad cctv footage reveals mystery; कराडमध्ये कार अपघातात मृत्यू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती

सुधीर पाटील, सातारा : पत्नीनेच सुपारी देऊन स्वतःच्या पतीला गाडीखाली चिरडून त्यांची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील कराड शहरात घडली आहे. लक्ष्मण श्रीरंग मंडले, असं हत्या झालेल्याचे नाव असून ते ठाणे जिल्ह्यात जलसंधारण खात्यामध्ये अभियंता होते. कराड शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासात गुन्हा उघडकीस आणत मृताच्या पत्नी आणि मेहुण्याला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान,…

Read More

Idris Naikwadi यांची नितेश राणेंवर टीका, राणे फक्त मनोरंजनाचं साधन म्हणत डिवचलं – ncp mla idris naikwadi critisized bjp mla nitesh rane

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 May 2026, 5:04 pm Follow #idrisnaikwadi #niteshrane #bjp #ncpबकरी ईदच्या कुर्बानीवरून नितेश राणेंच्या विधानालाराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रीस नायकवडी यांनी प्रत्युत्तर दिलंय.नितेश राणेंना आम्हाला शिकवू नये, उगाच दोन समाजात दुफळी निर्माण करून हिरो बनण्याचा प्रयत्न नितेश करतायत अशी टीका नायकवडी यांनी केलीये, Source link

Read More

ketan agrawal murder case defence lawyer says no direct evidence against siya goyal; सियाला शिक्षा होणार की नाही? ‘ठोस पुरावाच नाही’ म्हणत वकिलाचा मोठा दावा, म्हणे ‘या’ दोन गोष्टी न्यायालयात टिकणार नाही

Siya Goyal Lawyer Claim : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा कायदेशीर ट्विस्ट निर्माण होतो की काय अशी परिस्थिती तयार झाली आहे. आरोपी सियाविरोधात ठोस पुरावाच नाही, असा बचाव पक्षाकडून दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता २९ जूनच्या सुनावणीत काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता…

Read More

ऑपरेशन तुतारी? शरद पवारांचे आमदार फुटणार? उत्तम जानकर यांचं महत्त्वाचं विधान – uttam jankar makes big statement on possible split in sharad pawars faction

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Jun 2026, 8:53 pm ऑपरेशन टायगरनंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार फुटणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. याच बातमीमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही अस्वस्थता वाढत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यातले…

Read More

Kolhapur News | केंद्रीय गृहमंत्री Amit Shah कोल्हापूरच्या दौऱ्यावर,महायुतीचा कृतज्ञता मेळावा – amit shah kolhapur daura news

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Jun 2026, 3:05 pm केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा मंजुरीच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कोल्हापूरकरांच्या वतीने शाह यांच्या उपस्थितीत ‘कृतज्ञता मेळावा आणि जाहीर सभा’ आयोजित आहे. त्यानंतर इचलकरंजी येथे कल्लाप्पाणा आवाडे जनता बँकेच्या मुख्य कार्यालयाचे हस्ते उद्‌घाटन आणि दुपारी चार वाजता केएटीपी मैदानावर सभा होणार आहे. यानंतर…

Read More

MLC Election Update Shiv Sena And NCP Leaders Not Attained Mahayuti Meeting in Satara

सांगली-सातार विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात रंगतदार घडामोडी घडत असल्याचं बघायला मिळत आहे. महायुतीच्या बैठकीला राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते गैरहजर होते. त्यामुळे भाजप उमेदवाराचा विजय होणार की नाही? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : सांगली-सातारा विधान परिषद निवडणूक शेवटच्या टप्प्यात अधिकच रंगतदार बनली आहे. भाजपने शनिवारी कराडमध्ये…

Read More