Headlines

President Medal: पुण्यातील कदम, स्वामी यांना राष्ट्रपती पदक; कदम CID, स्वामी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात सेवेत

म. टा. प्रतिनिधी, पुणे: गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपअधीक्षक जितेंद्र आनंद कदम आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक शिवानंद महादेव स्वामी यांना २०२६च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पोलिस पदक जाहीर झाले आहे. कदम यांनी १९८८मध्ये पोलिस शिपाई म्हणून सेवेला सुरुवात केली. २००४मध्ये पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर त्यांनी नागपूर शहर, मुंबई शहर, महामार्ग सुरक्षा…

Read More

पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाह यांच्यावर टोकाची टीका, महाराष्ट्राला 40 टक्के कमिशनचे ग्रहण असल्याचा दावा

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केली. तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे मोदी सरकार पॅनिक मोडमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कोल्हापूर : “देशातील शिक्षण व्यवस्था आणि नीट परीक्षेतील घोटाळ्यामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व जनक्षोभामुळे केंद्र सरकार आता पूर्णपणे पॅनिक मोडमध्ये आले आहे. विद्यार्थ्यांच्या या पॅन इंडिया आंदोलनापुढे…

Read More

Prithviraj Chavan On Devendra Fadnavis | फडणवीसांच्या केंद्रीय मंत्रीपदाला विरोध? – prithviraj chavan on devendra fadnavis news

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Aug 2026, 8:56 pm Follow #prithvirajchavan #devendrafadnavis #bjpफडणवीस केंद्रात मंत्री होणार अशी चर्चा आहे, मात्र आम्हाला चांगला शिक्षणमंत्री पाहिजे आहे, तुमच्या पक्षात नसेल तर इतर पक्षातला घ्या…असं म्हणत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधलाय. Source link

Read More

पुण्यात तुकाराम मुंढे यांची डॅशिंग कारवाई, बर्गर किंग आणि झेप्टोवर टाच, थेट परवाना रद्द

पुण्यात तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न आणि औषध प्रशासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. पुण्याच्या कॅम्प परिसरातील बर्गर किंगवर एफडीने धाड टाकली. तसेच लोहगाव येथील झेप्टोच्या गोडाऊनवरही धाड टाकली. या दोन्ही ठिकाणी अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर एफडीएने दोघांचा परवाना थेट रद्द केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुणेकरांच्या आरोग्याशी…

Read More

जोपर्यंत राजा टिकून, तोपर्यंत खेळ जिवंत, रामराजेंचा इशारा नेमका कुणाला?

ज्येष्ठ नेते रामराजे निंबळाकर यांनी मोबाईलवर ठेवलेल्या स्टेटसवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राजा जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत खेळ जिवंत आहे, अशा आशयाचा व्हिडीओ रामराजे यांनी स्टेटसला ठेवला आहे. त्यांच्या या स्टेटसची सध्या जोरदार चर्चा होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांच्या मोबाईल स्टेट्सवरून राजकीय…

Read More

Assault on girl in pune under the guise of blind faith complaint against fraudster swapnil lande; भोंदू अशोक खरातनंतर आता पुण्यात देखील तसंच घडलं; स्वप्नील लांडेने अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवत केला अत्याचार

पुणे : राज्यभरात सध्या भोंदू बाबांचा सुळसुळाट झालेला आहे. नाशिक येथील भोंदू अशोक खरात याच्या धक्कादायक प्रकरणाची चर्चा संपूर्ण राज्यात अद्याप ताजी असतानाच, आता विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातही एका स्वयंघोषित भोंदू बाबाचा अतिशय किळसवाणा चेहरा उघडकीस आला आहे. स्वतःकडे अलौकिक आणि दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून एका निष्पाप अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेतल्याप्रकरणी पुण्यातील स्वप्नील…

Read More

Sharad pawar anger over chakan midc company migration urgent measures demanded from government; चाकणमधील २० कंपन्यांच्या स्थलांतरावरून शरद पवारांचा संताप

म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘महाराष्ट्र कायमच उद्योगस्नेही राज्य राहिले आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचे स्थलांतर होणे किंवा ते बंद होणे आपल्या राज्यासाठी भूषणावह निश्चितच नाही,’ अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली. ‘राज्याची औद्योगिक ताकद कायम राहावी, यासाठी राज्य सरकारने तातडीने या प्रश्नी लक्ष घालावे,’ अशी अपेक्षाही त्यांनी गुरुवारी व्यक्त…

Read More

Husband in pune pimpri attack on wife over back pain daughter also injured; कंबर दुखतेय, मुलंही जागी आहेत; पत्नीने संबंधांना नकार दिला, भडकलेल्या पतीने थेट चाकूने वार केला, पुण्यातील घटना

पिंपरी : कंबरदुखीमुळे जवळ येण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा दाबून; तसेच चाकूने कमरेवर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना वाकड येथे घडली. पत्नीला वाचवण्यासाठी आलेल्या मुलीवरही चाकूने वार झाल्याने ती जखमी झाली. या प्रकरणी ३० वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती (वय ३५, रा. वाकड) याच्याविरोधात गुन्हा दाखल…

Read More

Chandrashekhar Bawankule | ‘माझ्या व्यंगावर टीका करून आनंद मिळत असेल तर…’; बावनकुळे भावुक – chandrashekhar bawankule on manoj jarange

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Aug 2026, 8:12 pm #chandrashekharbawankule #manojjarange #marathareservation #kunbicertificate #devendrafadnvais #bjp सध्या कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना चांगलंच फैलावर घेतले आहे. नुकतेच जरांगे यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा पार पडला. या दौऱ्यातील सांभामध्ये मनोज जरांगे यांनी बावनकुळे यांचा कधी एकेरी उल्लेख करत तिला केली तर…

Read More

सांगलीत मोठी दुर्घटना, दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, दोघांचा मृ्त्यू, अनेक जण जखमी

सांगलीत दोन एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या आहेत. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली : सांगलीतून मोठी बातमी समोर येत आहे. सांगलीच्या खानापूरमध्ये दोन एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या आहेत. या…

Read More