Kolapur ADV Ranjitsinh Ghatge Suspended Degree;खटला चालवेन पण मालमत्तेतील ३३ टक्के हिस्सा द्यावा लागेल, वकिलाला हव्यास नडला, बार कौन्सिलचा दणका
म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : वकील रणजितसिंह घाटगे यांची वकिलीची सनद पाच वर्षांसाठी काढून घेण्याचा भारतीय बार काऊन्सिलच्या शिस्तपालन समितीचा ५ ऑगस्ट २०२३ रोजीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे. त्यामुळे घाटगे यांना दिलासा मिळाला असून, ते आता वकिली करू शकतील. एका न्यायालयीन कामकाज प्रकरणात घाटगे यांची वकिलीची सनद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता….
