Headlines

Gondiya News : गोंदिया जिल्ह्यातील ३८ पैकी ३० मामा तलावांत ठणठणाट, आठमध्ये १० टक्केच पाणी, सरकारी अनास्थेने जलठेवा संकटात – severe condition of lakes in gondia district no water in 30 lakes only 8 remain water

Gondiya No Water in Lakes : गोंदिया जिल्ह्यातील तलावांची अवस्था गंभीर आहे. अनेक तलावांमध्ये पाणीसाठा संपला आहे. ३८ पैकी केवळ आठ तलावांमध्ये थोडा पाणीसाठा शिल्लक आहे. शासनाने निधी देऊनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस होऊनही तलावांची स्थिती चिंताजनक आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) खेमेंद्र कटरे, गोंदिया : मागील काही वर्षांत तलावांच्या दुरुस्तीच्या अनुषंगाने निधी…

Read More

Dhule Mohadi Elderly Woman Murder Case Accused was Caught by the Police because Watch he was Wearing; सिलेंडरचं रेग्युलेटर काढताना जाग आली, वृद्ध महिलेला गुप्तांगात वार करत संपवलं; ‘त्या’ एका गोष्टीमुळे धुळ्यातील हत्येचं गूढ उकललं

Dhule Mohadi Woman Murder : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, धुळे जिह्यातील मोहाडीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोहाडी हत्या घड्याळामुळे आरोपीला अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे, धुळे : धुळे जिल्ह्यातील मोहाडी उपनगरात वृध्द महिलेची हत्या केल्याची घटना सोमवारी दि. 15 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली होती. यावेळी पोलिसांना घटनास्थळावर एक…

Read More

Eknath Khadse: बंडखोरी रोखण्यात ‘संकटमोचका’ला अपयश; एकनाथ खडसे यांचा गिरीश महाजनांना टोला

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: विधान परिषद निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीतील कलह चव्हाट्यावर आला असून, उघडपणे बंडखोरी झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर थेट निशाणा साधला. ‘ महायुतीत बंडखोरी रोखण्यात ‘संकटमोचक’ अपयशी ठरले आहेत,’ अशा शब्दात खडसेंनी महाजन यांना टोला लगावला आहे. जळगाव विधान परिषदेच्या…

Read More

Sandeep Deshpande : पक्ष बदलायचा असल्यास लोकप्रतिनिधींनी जनमत चाचणी करावी, संदीप देशपांडेंची मागणी – mns leader sandeep deshpande on public referendum

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Jun 2026, 9:44 am Follow मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ज्या खासदारांनी पक्ष बदलला आहे किंव्हा ज्या लोकप्रतिनिधींना निवडून आल्यावर पक्ष बदलायचा आहे त्यांनी जनमत चाचणी करून घ्यावी अशी मागणी केली आहे. Source link

Read More

Amravati Crime : पहिल्या ब्रेकअपमुळे प्लेबॉय बनलो; 180 मुलींचं शोषण करणाऱ्या अयानची निर्लज्ज कबुली, स्टोरी ऐकून पोलीस चक्रावले

Amravati Girls Assault Case : मुलींशी ऑनलाइन संपर्क साधल्यानंतर अयान चार ते पाच महिन्यांत त्यांचा विश्वास संपादन करायचा. एकदा जवळीक निर्माण झाली की, तो लैंगिक संबंधांची मागणी करायचा किंवा शरीरसंबंध ठेवण्याची जबरदस्ती करायचा. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमरावती : अमरावती येथील लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेल प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अयान अहमद याने ‘आपल्या पहिल्या प्रेमभंगानंतर आपण “प्लेबॉय…

Read More

ट्रेन 5 तास विलंबाने, तिकीट असूनही प्रवाशाकडून 500 रुपयांचा दंड केला वसूल; कल्याण रेल्वे स्थानकावर काय घडलं?| Maharashtra Times

Kalyan Station Expired Ticket: कल्याण रेल्वे स्थानकावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रवाशाच्या प्लॅटफॉर्म तिकीटाची वैधता संपल्यामुळे त्याचाकडून 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे: कल्याण रेल्वे स्थानकावर झालेल्या एका घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एका प्रवाशाच्या प्लॅटफॉर्म तिकिटाची वैधता संपल्यामुळे त्याला 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता….

Read More

Ahilyanagar Legislative Council Election Independent Candidate Dattatreya Pansare Clashes in Collector Office; ‘मी माघार घेतलीच नाही, अन्याय झाल्यास…’; अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरेंचा गंभीर आरोप, अहिल्यानगरमध्येही हायव्होल्टेज ड्रामा

Ahilyanagar MLC Election Dattatraya Pansare : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या घडामोडींमध्येच अहिल्यानगरमध्ये देखील मोठी घडामोड समोर आली आहे. विधान परिषद निवडणूक अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्याक्षणी राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मोठा गोंधळ…

Read More

धनंजय मुंडेंवर खोटे आरोप केले, धनंजय देशमुखांवर कारवाई करा, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले – ncp workers demands action against dhananjay deshmukh over alleged false accusations on dhananjay munde

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Jun 2026, 10:02 am राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धंनजय मुंडे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. धनंजय देशमुख यांनी पोलिसांकडे तक्रार देताना धनंजय मुंडेंवर खोटे आरोप केले असल्याचं बोललं जातंय. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली…

Read More

जावयाची हौस सासऱ्याने पुरवली! धोंडे जेवणाला दिली चक्क घोडी

हौसेला मोल नसते. तसेच हौस कोण कधी कशी पूर्ण करेल याचाही नेम नसतो. असाच एक प्रकार धाराशिव जिल्ह्यात घडलाय. जावयाला घोडे आवडतात आणि हे सासऱ्यांना माहिती होतं. पण देण्यासाठी निमित्त लागतं. त्यामुळे सासऱ्याने अधिक मास महिन्याचे निमित्त साधले आहे. सासऱ्याने जावयाला घोडी भेट म्हणून दिली आहे. अधिकमास निमित्त सासऱ्याकडून जावायाला विशेष गिफ्ट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रहीम…

Read More

neet paper leak retired professor detained from latur; सीबीआयचं धाडसत्र आता लातुरात; निवृत्त प्राध्यापकाला घेतलं ताब्यात, खासगी शिकवणी वर्गांचे धाबे दणाणले!

NEET-UG पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून सीबीआयच्या विशेष पथकाने लातूरमध्ये धडक कारवाई केली आहे. पहाटे टाकलेल्या छाप्यात एका निवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेण्यात आले असून या कारवाईमुळे शहरातील खासगी शिकवणी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाने संपूर्ण देश ढवळून निघाला असतानाच, आता या प्रकरणाची पाळेमुळे लातूरमध्ये…

Read More