Headlines

Pune Lohagad Ketan Agarwal Killed Case Siya Goyal in Police Custody; केतन आवडत नव्हता तर कुटुंबाला का नाही सांगितलं?, पोलिसांच्या प्रश्नावर सिया गोयलचं थेट उत्तर, काय म्हणाली?

Pune Ketan Agarwal Killed Case : पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांच्या अटकेत असलेल्या सिया गोयलने, केतनची हत्या का केली? त्याचं उत्तर दिलं आहे. पुणे लोहगड केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : सध्या राज्यभरात तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. होणाऱ्या बायकोनेच म्हणजेच सिया…

Read More

VIDEO | आंदोलनस्थळी अजित नवलेंच आक्रमक भाषण,सरकारवर प्रहार – ajit navle on rohit pawar pandharpur protest

VIDEO | आंदोलनस्थळी अजित नवलेंच आक्रमक भाषण,सरकारवर प्रहारVIDEO | आंदोलनस्थळी अजित नवलेंच आक्रमक भाषण,सरकारवर प्रहार Source link

Read More

Nashik Crime: लोंढे, पाटणकरचा कारागृहात उच्छाद; एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न, पोलिसांविरुद्ध खोटा अर्ज, प्रकरण काय? – londhe-patankar wreaks havoc in prison attempted killed of individual and filing of false complaint against police

Nashik Crime: पोलिसांची नोकरी घालवून खोटे अर्ज करण्यासह शहराचा ‘बॉस’ बनण्याचे स्वप्न पाहत संशयितांनी कारागृहातही गुंडगिरी केली. नाशिक क्राईम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नाशिक: खुनाच्या प्रयत्नासह संघटित गुन्हेगारीअंतर्गत दाखल गुन्ह्यात कारागृहात असलेला संशयित दीपक लोंढे व गुन्हेगार हर्षद पाटणकर याच्यासह कारागृहात असलेल्या एका संशयिताला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी महेश सोनवणे उर्फ…

Read More

Latur student dies in accident dumper driver flees; कॉलेजच्या एका मेसेजमुळे प्रतीक्षा पुण्यातून आली; पण संभाजीनगरमध्ये मृत्यूने गाठलं, बॉडी पाहून मैत्रीण बेशुद्ध

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: डोळ्यांत उज्ज्वल भविष्याची स्वप्ने साठवून कॉम्प्युटर सायन्सच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या लातूरच्या एका २१ वर्षीय तरुणीवर काळाने अत्यंत क्रूर घाला घातला आहे. सातारा तांडा रोडवरील आयआरबी पेट्रोल पंपाजवळ शनिवार १३ जून रोजी झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थिनीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत, लवकरच मोठी नोकरी लागेल आणि अंथरुणाला खिळलेले…

Read More

मनमोहन सिंग यांच्या काळातील इंधनाचे दर सांगितले, सतेज पाटलांनी पेट्रोल पंपावर पत्रकं वाटली – mla satej patil agitation against fuel price hike

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 May 2026, 8:14 pm Follow पेट्रोल डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या दराविरोधात कोल्हापूर काँग्रेस पक्षाकडून आंदोलन केलं. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील 300 पेट्रोल पंपांवर एकाच वेळी हे आंदोलन केलं. आमदार सतेज पाटील हे स्वतः कोल्हापूर शहरानजीकच्या फुलेवाडी पेट्रोल पंपावर आंदोलनासाठी उपस्थित होते. या आंदोलनात आजी-माजी आमदार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी आणि सर्व प्रमुख पदाधिकारी…

Read More

Nagpur Bribe Case: नागपुरात ACBची मोठी कारवाई; चेक पोस्टवर 500 रुपयांची लाच घेताना RTO निरीक्षकासह दोघे अटकेत

Nagpur RTO Bribe Case: शेंडे यांच्या अटकेची माहिती मिळाल्यानंतर या निवेदनाची आरटीओच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खमंग चर्चा सुरू आहे. नागपूर आरटीओ लाच प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, नागपूर: तपासणी नाका पार करण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेणाऱ्या आरटीओच्या मोटार वाहन निरीक्षकासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील खुर्सापार सीमा तपासणी नाका येथे गुरुवारी…

Read More

अटल सेतू ते मुंबई-पुणे महामार्ग ‘सिग्नल फ्री’ प्रवास! नव्या उन्नत कनेक्टरमुळे टेन्शन मिटणार; मार्गाची डेडलाइन समोर| Maharashtra Times

Mumbai-Pune Expressway: दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवरून आता द्रुतगती महमार्गावर पोहोचणे शक्य होणार आहे. या कनेक्टरमुळे मुंबई ते पुणे अंतर 90 मिनिटांत पार करणं शक्य होणार आहे. नवी मुंबई: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग आणि अटल सेतूदरम्यान कनेक्टर तयार करण्यात येत आहे. या कनकेक्टरच्या कामाला गती मिळाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (…

Read More

गर्भवती महिलेची दोन वर्षाच्या मुलीला पोटाला बांधत थेट विहिरीत उडी, यवतमाळ हादरलं

Woman Ends Life by Jumping Into Well : महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. गर्भवती महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह उडी घेत जीवनयात्रा संपवली. नेमकी कुठली घटना आहे आणि काय घडलं? जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रवी राऊत, यवतमाळ : एका गर्भवती महिलेने दोन वर्षीय मुलीसह विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही धक्कादायक…

Read More

बांधाच्या वादातून दुहेरी हत्याकांड; पुतण्याचे टोकाचे पाऊल, खळबळजनक घटना

शेतीच्या वादातून एका तरुणाने आपल्या चुलत भाऊ आणि काकूची कुऱ्हाडीने हत्या केली, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीने हत्येनंतर विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेमुळे एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला. (फोटो– Lipi) इकबाल शेख, वर्धा : शेतीच्या वादातून एक अतिशय धक्कादायक अशी घटना घडलीये. शेतीच्या वादावरून चुलत भाऊ आणि काकुची कुऱ्हाडीने हत्या केली…

Read More

राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजपचा मोठा संघर्ष होणार, चार वर्षांनी ते वेगवेगळे लढतील : रोहित पवार – uddhav thackerays delhi visit to bjps next target rohit pawar spoke freely

Edited by: महाराष्ट्र डेस्क|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Aug 2025, 1:47 pm Follow राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार आज वाशिम जिल्हा दौऱ्यावर आहेत.यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला आहे. यावेळी बोलताना ते ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. Source link

Read More