Headlines

Kothrud SRA Project: कोथरुड ‘एसआरए’त 100 कोटींचा घोटाळा; सुनील कांबळेंचा गंभीर आरोप, शंभुराज देसाईंकडून खंडन

Kothrud SRA Project: भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनील कांबळे आणि शिवसेना ठाकरे गटाचे मनोज जामसुतकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली. कोथरुड एसआरए प्रकल्प(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) पुणे : कोथरूडमधील गोसावी वस्ती झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) प्रकल्पात बोगस लाभार्थ्यांची नावे घुसवून सुमारे १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला गेला, असा आरोप शुक्रवारी विधानसभेत करण्यात आला….

Read More

Bandra East Garib Nagar Slum Demolish New Elevated Passenger Deck joining Bridge to reduce crowd; गरीबनगरची झोपडपट्टी हटवली, आता वांद्रे पूर्वेला 300 स्क्वेअर मीटरचा आधुनिक डेक, 700 प्रवाशांची क्षमता, गर्दीवर भन्नाट तोडगा

Bandra East New Elevated Passenger Deck : वांद्रे पूर्वेला स्थानकालगतच्या गरीब नगरमधील अनधिकृत झोपड्यांवर कारवाई केल्यानंतर सुमारे ५,२०० चौरस मीटर जागा उपलब्ध झाल्याने दोन्ही पादचारी पुलांना जोडणारा डेक उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील पादचारी पूल आणि फलाटांवरील गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने…

Read More

अब हिंदू माफ नहीं करेगा! राम मंदिर अपहारप्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक, ५ जुलैला दादरमध्ये ‘रामरक्षा’ आंदोलन| Maharashtra Times

Uddhav Thackeray: लूट करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करतानाच याप्रकरणी मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. उद्धव ठाकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : देशात खासदार, आमदार फोडाफोडीसाठी राम मंदिराच्या लुटीचा पैसा वापरला का, असा बोचरा प्रश्न करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राम मंदिरातील दानपेटीतील लुटीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:सत्ताधारी आमदारांना 830 तर, विरोधकांना फक्त 70 कोटी, आमदार विरोधी पक्षांचे, शिक्षा मात्र शेतकऱ्यांना

जो सत्तेत तोच शक्तिमान याचा प्रत्यय राज्यातील २९ मतदारसंघांतील शेतकऱ्यांना आला आहे. ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’त सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघांवर ३ कोटींपासून थेट १८.८२ कोटींपर्यंतच्या निधीची उधळण करण्यात आली. तर विरोधी पक्षातील आमदारांच्या पदरात मात्र प्रत्येकी २.५० कोटींचा दिला आहे. या राजकीय कुरघोडीत शिक्षा मात्र शेतकऱ्यांना मिळाली आहे. विरोधी आमदार असलेल्या भागात निधीअभावी कमी कामे…

Read More

Maharashtra Rain: दोन दिवस पावसाचे! महामुंबईसाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट; 7 जुलैपर्यंत जोर कायम राहणार – maharashtra weather update 4 jully 2026 imd issues red alert for mumbai thane palghar raigad next 2 days

Maharashtra Rain Update: ठाण्यात सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी तीन हात नाका उड्डाणपुलावर किरकोळ अपघातामुळे मुंबईकडून ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली. ठिकठिकाणी साठलेले पाणी, खड्डे आणि पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असतानाच कोंडीत यामुळे भर पडली.​ मुंबई पाऊस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : जुलै महिन्यामध्ये पावसाचा वाढलेला जोर ७ जुलैपर्यंत कायम असून प्रादेशिक हवामान विभागाने शुक्रवारी दिलेल्या…

Read More

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेसाठी शनिवारी मतदान:12 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात, शुक्रवारी भेटीगाठींवर भर

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (KDCC) अत्यंत चुरशीची निवडणूक शनिवारी पार पडत आहे. जिल्ह्याच्या राजकीय आणि आर्थिक सत्ताकेंद्राचे महत्त्व असलेल्या या निवडणुकीत एकूण १०५३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बँकेच्या एकूण २० जागांपैकी ८ संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित १२ जागांसाठी ३१ उमेदवार रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. यामुळे निवडणुकीत मोठी…

Read More

Funeral Procession Wades Through Knee-Deep Water in Shil Village

ठाण्यात सुरु असलेल्या पावसाने शिळफाटा परिसरात पाणी साचलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे शिळ गावातील नागरिकांना आज अत्यंत विचित्र अनुभव आला आहे. अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या ग्रामस्थांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : ठाण्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून संततधार सुरु असलेल्या पावसाने शिळफाटा परिसरात पाणी…

Read More

घाटीत 9 कलमी कार्यक्रम मंजूर:निवासी डॉक्टरांना 8 तासांची ड्युटी, वर्ग 3 कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) निवासी डॉक्टरांना आता केवळ आठ तासांची ड्युटी देण्यात येणार आहे. तसेच, वर्ग ३ कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. रुग्णसेवा आणि प्रशासनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या एका मॅरेथॉन बैठकीत हा ९ कलमी कार्यक्रम मंजूर करण्यात आला. ही बैठक पहिल्यांदाच घाटीबाहेर शासकीय कर्करोग रुग्णालयात पार…

Read More

पवना जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबवणार:मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानभवनात घोषणा, प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरासाठी महत्त्वाचा असलेला पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांच्या संमतीने, विश्वासाने आणि संवादातूनच पुढे नेला जाईल. शेतकऱ्यांच्या भावना आणि मतांचा पूर्ण आदर करूनच यावर निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगितले. विधानभवन येथे पवना जलवाहिनी प्रकल्पासंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार…

Read More

आषाढी वारीसाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे चोख नियोजन:वाहतूक मार्गांत मोठे बदल, एसपी संदीप सिंह गिल यांची माहिती

पुणे ग्रामीण पोलिसांनी आषाढी वारी २०२६ साठी चोख नियोजन केले आहे. वारकऱ्यांची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि वाहतूक कोंडी टाळणे हा या नियोजनाचा मुख्य उद्देश आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी एका पत्रकार परिषदेत वारीच्या तयारीची सविस्तर माहिती दिली. यंदा ८ जुलै २०२६ रोजी आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी…

Read More