Headlines

मुख्यमंत्री फडणवीस सपत्नीक पंढरीत, शासकीय महापूजा संपन्न, तरुणांसाठी काय मागितलं? – ashadhi ekadashi 2026 cm fadnavis performs official mahapuja with wife amruta

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•25 Jul 2026, 8:35 am आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंढरपूर येथे दाखल झाले.सपत्नीक मुख्यमंत्र्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली.महाराष्ट्रावर विठूमाऊलीची कृपादृष्टी सदैव राहो, अशी प्रार्थना त्यांनी केली.शेतकरी सुखी-समृद्ध होवो, जनतेच्या जीवनात आनंद व समाधान लाभो, असे साकडे घातले.तसेच देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाप्रकरणीही त्यांनी प्रार्थना केली. Source link

Read More

कोकणात मुसळधार पावसाने झोडपलं, मराठवाडा-विदर्भात पावसाची प्रतीक्षा; येत्या दोन आठवड्यांत कसं असेल हवामान?| Maharashtra Times

म.टा. प्रतिनिधी, मुंबई: जुलैमध्ये दोन टप्प्यांमध्ये सक्रिय झालेल्या पावसामुळे कोकण विभागामध्ये पर्जन्यमान वाढले आहे, मात्र अजूनही मराठवाडा आणि विदर्भाला दिलासा मिळालेला नाही. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त आणि तीव्र अतिरिक्त पाऊस झाल्याने राज्याची सरासरीही वाढली. मराठवाड्यात मात्र आत्तापर्यंत पावसाची ३२ टक्के तर, विदर्भात २५ टक्के तूट आहे. पुढील दोन आठवड्यांमध्ये राज्यात फारसा पाऊस नसल्याने, मराठवाड्यासारख्या प्रदेशामध्ये…

Read More

अधिकाऱ्यांनी चिखलात अनुभवले बळीराजाचे कष्ट:पाडळी देशमुख येथे कृषी विभागातर्फे चारसूत्री भात लागवड आणि जीवामृत प्रात्यक्षिक‎

शेतात राबणारा शेतकरी हाच खऱ्या अर्थाने देशाचा कणा आहे. मात्र, त्याचे कष्ट किती अथांग असतात, याची प्रचिती मातीत उतरल्याशिवाय येत नाही, याचा प्रत्यय इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथे आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, आत्मा प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद आणि इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी मुसळधार पावसात थेट शेतात उतरून बळीराजाच्या कष्टांचा…

Read More

CM Devendra Fadnavis Amruta Fadnavis Ashadhi Ekadashi Vitthal Rakhumai Mahapooja; मुख्यमंत्र्यांकडून विठ्ठल-रखुमाईची सपत्नीक शासकीय महापूजा; पंढरपूर मंदिर कॉरिडॉर उभारणार, वारकऱ्यांना आषाढीची भेट

Ashadhi Ekadashi Devendra Fadnavis Mahapooja : भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर परिसर अधिक प्रशस्त आणि आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे काळाची गरज आहे. त्यादृष्टीने यावर्षीच पंढरपूर मंदिर कॉरिडॉरच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असून, ते पूर्ण झाल्यानंतर दर्शन व्यवस्था अधिक सुलभ, सुव्यवस्थित आणि सुरळीत होईल.” अशी आशाही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

Read More

Harbour Local Train,Mumbai Local Update: विकेंडला मुंबईकरांचे हाल! मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक; कोणत्या लोकलवर परिणाम? पाहा वेळापत्रक – mumbai local train update central harbour railway megablock on 26 july 2026

Mumbai Local Mega Block Update: ब्लॉक वेळेत रेल्वे रूळांसह सिग्नलची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार असून काही लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. मुंबई लोकल मेगाब्लॉक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : ठाणे ते कल्याण आणि ठाणे ते वाशी / नेरूळदरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल…

Read More

तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा…:वाळूजच्या प्रतिपंढरपुरात उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते रात्री 12 वाजता महापूजा

रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥ एक नव्हे तर लाखो भाविकांच्या मनाची अवस्था या अभंगाप्रमाणे विठ्ठल दर्शनाने झाली. कारण आषाढी एकादशीनिमित्त प्रतिपंढरपूर अशी ख्याती असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीचा अपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजता उद्योगमंत्री उदय…

Read More

बनावट 'शालार्थ आयडी'द्वारे 190 कोटींचा घोटाळा:माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक, नाशिक रोड पोलिसांची कारवाई

बनावट ‘शालार्थ आयडी’ तयार करून राज्य शासनाची तब्बल १९० कोटी रुपयांची महाप्रचंड आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी जळगावचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत भाऊराव हिंगणीकर (वय ६६) यांना धुळे येथून अटक करण्यात आली आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत या गंभीर घोटाळ्याचा गुन्हा…

Read More

Rohit Pawar Supports NEET Protest at Jantar Mantar, Demands CJI Impeachment

राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या ‘कॉकरोज जनता पार्टी’च्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पूर्ण पाठिंबा जाहीर केला. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या अभिजीत द . नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी मागील एक महिन्यापासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे…

Read More

Amruta Fadnavis Reaction on Devendra Fadnavis And Maharashtra Politics

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षाकडून केंद्रीय मंत्रिमंडळाची संधी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आज पंढरपुरात दाखल झाले आहे. देवेंद्र फडणवीस सपत्नीक वारीत सहभागी झाले….

Read More

ढोल ताशा महासंघाकडून वाद्यपूजन:कसबा गणपती मंदिरात शहरातील पथकांचे प्रतिनिधिक पूजन

ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र यांच्या वतीने शहरातील सर्व ढोल-ताशा पथकांच्या प्रतिनिधिक वाद्यपूजनाचा कार्यक्रम ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध गणपती मंडळांचे पदाधिकारी आणि शहरातील ढोल-ताशा पथकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते पारंपरिक वाद्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महापौर मंजुषा नागपुरे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष…

Read More