Headlines

एक कोटी दरोडा प्रकरण:तोतया पत्रकाराला अटक; दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा, दोघेही फरार

नऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सुमारे एक कोटी रुपयांच्या कथित दरोडा प्रकरणात पोलिसांनी आशिष सुबालाल तिवारी याला अटक केली आहे. तिवारी हा पत्रकार असल्याचे भासवत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणात राजगड पोलिस ठाण्यांतर्गत खेड-शिवापूर पोलिस चौकीत कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी प्रमिला निकम आणि अजिज मेस्त्री यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कर्मचारी सध्या…

Read More

गडचिरोलीत काँग्रेसला मोठा धक्का:वडेट्टीवारांच्या बालेकिल्ल्यात 'ऑपरेशन लोटस'; धानोरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह 9 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

गडचिरोलीच्या राजकारणात अत्यंत मोठी आणि खळबळजनक घडामोडी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या गडचिरोलीतील राजकीय बालेकिल्ल्याला भाजपने सुरुंग लावला आहे. धानोरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्षांसह तब्बल ९ नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नागपुरात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा दिमाखात पार पडला. धानोरा नगरपंचायत…

Read More

एक पाऊल विठ्ठलाकडे… परिवार संग… विठ्ठल रंग:संभाजीनगरमध्ये माहेश्वरी मंडळाची आषाढी दिंडी उत्साहात

श्री माहेश्वरी मंडळ, बन्सीलाल नगर प्रभागातर्फे आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने आयोजित “एक पाऊल विठ्ठलाकडे… परिवार संग… विठ्ठल रंग!” या विठ्ठल दिंडीचे आयोजन अत्यंत भक्तिमय, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या दिंडीत सुमारे ५०० ते ७०० भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. भगवान श्री विठ्ठलाच्या नामघोषाने, अभंग, भजन, टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. महिला, युवक,…

Read More

Chandur Railway PMAY Housing Grant Distribution; Mayor Priyanka Vishwakarma

अनुदानाचा धनादेश स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष प्रियंका विश्वकर्मा व इतर पदाधिकाऱ्यांसोबत एकत्र आलेले घरकुल लाभार्थी. चांदूर रेल्वे नगरपरिषद प्रशासनाने प्रधानमंत्री आवास योजनेला (PMAY) गती दिली आहे. या योजनेअंतर्गत शहरातील ३३ लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी १ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. नगराध्यक्षा प्रा. प्रियंका विश्वकर्मा यांच्या हस्ते अनुदा . या १ लाख रुपयांच्या अनुदानात राज्य शासनाचे ४०…

Read More

स्मार्ट मीटरविरोधात नांदगावात भाकपचे आंदोलन:योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयासमोर धरणे

नांदगाव खंडेश्वर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) स्मार्ट मीटरच्या विरोधात महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केले. स्मार्ट मीटर योजना रद्द करावी, वीज ग्राहकांवरील आर्थिक भार कमी करावा आणि जनहिताच्या प्रश्नांकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भाकपने स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. या आवाहनानुसारच नांदगावात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी स्मार्ट मीटरविरोधात…

Read More

नीट पेपरफुटी: दिल्लीतील विद्यार्थ्यांवर लाठीहल्ल्याचा निषेध:मोर्शीत बसपाचे तहसील कार्यालयासमोर निदर्शने, कारवाईची मागणी

दिल्लीत नीट परीक्षेतील गैरव्यवस्थेविरोधात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मोर्शी येथे बहुजन समाज पार्टीने (बसपा) तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. नीट परीक्षेतील महाघोटाळा आणि भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नीट परीक्षेचे पेपर वारंवार फुटत असल्याने देशभरात २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा आंदोलकांनी केला. या गंभीर विषयाकडे केंद्र…

Read More

हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा धक्का:3.1 रिश्‍टर स्केलची नोंद, म्हैसगव्हाण केंद्र बिंदू; 6 वर्षात 36 वेळा भूकंपाची नोंद

हिंगोली जिल्ह्यात भूकंपाची मालिका सुरुच असून शनिवारी ता. २५ रात्री सहा वाजून ४९ मिनीटांनी जिल्हा भूकंपाने हादरला आहे. कळमनुरी तालुक्यातील म्हैसगव्हाण हे भूकंपाचे केंद्र बिंदू असून भूकंपाची ३.१ रिश्‍टर स्केल नोंद झाली आहे. वारंवार होणाऱ्या भूकंपाने जिल्ह्यातील नागरिक आता पुरते घाबरले आहेत. हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षापासून जमीनीतून आवाज येण्याची मालिका सुरु होती. अचानक जमीनीतून…

Read More

Beed CJP Supporter | Dharmendra Pradhan यांच्या राजीनाम्यानंतर बीडमध्ये जल्लोष

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि भारत देशातील युवकात आनंदाचं वातावरण.बीड मध्ये नागरिकांनी फटाके फोडून पेढे भरवत केला आनंद साजरा.. Source link

Read More

Solapur News | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सोलापुरातील नागरिकांनी जल्लोष केला – citizens of solapur celebrated following dharmendra pradhan’s resignation

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•25 Jul 2026, 7:50 pm Follow केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद प्रधान यांनी राजीनामा देताच संपूर्ण भारतात सिजेपी समर्थकांनी जल्लोष साजरा केला. सोलापुरात देखील सिजेपी समर्थकांनी पेढे वाटून एकमेकांचे तोंड गोड करून झेन झीचे समर्थन केले आणि अभिनंदन केले. भारताच्या तरुणाईने करून दाखवले, आणि संतप्त प्रतिक्रिया देत सांगितले, हुकुमशाही करणाऱ्या सरकारला पहिला झटका…

Read More

Fire At Andheri Bony Plaza Mall; Many Shops Gutted In Mumbai

मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील अत्यंत गजबजलेल्या एस. व्ही. रोडवरील ‘बोनी प्लाझा’ या शॉपिंग मॉलला आज अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत मॉलमधील अनेक लहान-मोठी दुकाने आणि गाळे जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसा . मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिमेतील बोनी प्लाझा मॉलमध्ये विविध प्रकारची लहान-मोठी दुकाने आहेत. अचानक…

Read More