Headlines

Neet paper leak case secret story of latur professor cbi raids how paper got leaked explained; पुण्यातील महिलेची मदत, विद्यार्थ्यांचे सिक्रेट क्लास; नीट पेपरफुटीतील लातूरच्या प्राध्यापकाची A टू Z स्टोरी

ऋषिकेश होळीकर, लातूर: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार लातूर येथील सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. सेवानिवृत्त प्रा. पी. व्ही. कुलकर्णी हा रसायनशास्त्र विषयातील तज्ज्ञ आहे. लातुरातील दयानंद महाविद्यालयात त्याने रसायनशास्त्र विषयाचा प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे काम केले. चार वर्षांपूर्वी तो सेवानिवृत्त झाला असून नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका…

Read More

Nanded MP Shrikant Shinde and Health Minister Prakash Abitkar Car Accident; बाईकस्वाराला वाचवण्याच्या नादात चार गाड्या एकमेकांना धडकल्या, खा. श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

Nanded MP Shrikant Shinde Accident : नांदेडमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याचा भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीय. खासदार श्रीकांत शिंदे गाडी अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : शिवसंवाद दौऱ्यानिमित्त नांदेड दौऱ्यावर आलेल्या शिवसेना शिंदे गटाचे खासदार Shrikant Shinde आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाला….

Read More

Ambadas Danve : एकनाथ शिंदेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं, दानवेंचं आव्हान – ambadas danve claims on mlc seat in mahavikas aghadi

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Apr 2026, 7:02 pm Follow विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील एकूणच घडामोडींवर पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी महिला विधेयक, मुंबई मधील भाजप आंदोलन ,पहलगाम हल्ल्याची वर्षपुर्ती यावर भाष्य केलं. दरम्यान विधान परिषदेत उध्दव ठाकरेंच्या रिक्त झालेल्या जागेवर शिवसेना ठाकरे पक्षाचाच हक्क असल्याचं दानवेंनी स्पष्टपणे सांगितलं. महेश शिंदे…

Read More

Hingoli Sengaon 14 Year Old Boy Drowned in River and Died; मित्रांसोबत पोहायला जाणं पडलं महागात, खोल पाण्यात पडला अन्…; दुसऱ्या दिवशी रामाचा शोध लागला

Hingoli One Person Dies After Drowning River : हिंगोलीमध्ये एक हृदयद्रावक घटना घडलीय. मित्रांसोबत पोहोण्यासाठी आलेल्या 14 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. रामा गलांडे असं मृत मुलाचं नाव आहे. अल्पवयातच मुलाचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सेनगाव मुलाचा नदीत बुडून मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गजानन पवार, हिंगोली : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील सेनगाव…

Read More

Manoj jarange patils hunger strike suspended decision made based on governments acceptance of all demands about maratha reservation; मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर स्थगित; मध्यरात्री शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर घेतला निर्णय

जालना: मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यात राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला यश आलं आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड रात्री 1 वाजून 40 मिनिटाला जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. यावेळी सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर अखेर जरांगे…

Read More

27 year old teacher shocking death on gogababa hill; २७ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने टेकडीवर जाऊन मृत्यूला कवटाळलं

Chhatrapati Sambhajinagar Crime: उच्चशिक्षित तरुणीने टोकाचं पाऊल उचलल्याच्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. २७ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने टेकडीवर जाऊन मृत्यूला कवटाळलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: शहरातील गोगाबाबा टेकडी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरात खाजगी शाळेमध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या एका २७ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने डोंगरावर लिंबाच्या झाडाला…

Read More

Bajrang Sonawane | खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात बजरंग सोनावणे आक्रमक – bajrang sonawane aggressive against officers who file false cases

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jun 2026, 6:37 pm #bajransonawane #beedcrime #police #devendrafadnavisमागील काही वर्षांपासून बीडमध्ये गुन्हेगारी वाढत चाललीये., खोटे गुन्हे दाखल करण्याचं करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात खासदार बजरंग सोनावणे यांनी निशाणा साधलाय.खोट्या तक्रारी देणाऱ्यांवरच नाही, तर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांचे देखील निलंबन करा; अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केलीये. Source link

Read More

Dharashiv mla kailas patil on omraje nimbalkar rebellion and shivsena uddhav thackeray; अनेकांनी साथ सोडली, मार्ग बदलला, पण…; ओमराजेंच्या बंडानंतर कैलास पाटलांनी जाहीर केली पुढील दिशा

धाराशिव: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काल बोलावलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहून ओमराजे निंबाळकर यांच्यासह इतर पाच खासदारांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. व्हिप जारी केल्यानंतरही हे सहा खासदार बैठकीला अनुपस्थित राहिल्याने त्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील प्रवेश निश्चित मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि इतर पदाधिकारी काय…

Read More

Latur Bodhe Nagar Two Children Died after Falling into a Water; खेळताना अचानक तोल गेला, पाणी साठवलेल्या खड्ड्यात दोन चिमुकल्या निष्पापांचा जीव गेला; आई-वडिलांचा आक्रोश

Latur Two Children Drowned to Death : लातूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका पाण्याच्या खड्ड्यात दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनं शहरात हळहळ व्यक्त होत आहे. लातूर बोधे नगर मुलांचा बुडून मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषीकेश होळीकर, लातूर : लातूर शहरातील बोधे नगर परिसरात खेळता खेळता तोल गेल्यानं पाणी असलेल्या खड्ड्यात पडून…

Read More

अमर राजूरकर यांना उमेदवारी, चिखलीकर सोबतीला? अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया – ashok chavan reacts to questions on whether chikhlikar supports amar rajurkar’s candidature

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Jun 2026, 10:37 am विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नांदेडमधून खासदार अशोक चव्हाण यांचे विश्वासू अमर राजूरकर यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. सोमवारी शेवटच्या दिवशी राजूरकर यांनी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत आपला अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकही मोठे नेते उपस्थित नव्हते त्यामुळे नाराजीच्या चर्चा सुरू झालेल्या. मात्र महायुतीतील शिवसेना…

Read More