Headlines

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; फॉर्च्युनर कारची ट्रकला मागून धडक, डॉक्टर दाम्पत्याचा करुण अंत

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा-मुलगीसह चालक गंभीर जखमी आहेत. समृद्धी अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : भरधाव कार समोरील ट्रकला मागून जोरात धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू झाला तर मुलामुलीसह चालक गंभीर जखमी झाला. समृद्धी…

Read More

Buldhana Crime: घरातच गर्भलिंग निदान; बोगस डॉक्टरला रंगेहाथ पकडलं, बुलढाणा जिल्ह्यातील परतापूर येथे कारवाई

Illegal Gender Detection Racket: बोगस डॉक्टर सोनुने याने गर्भलिंग निदान केल्यानंतर गर्भपाताचीही तयारी ठेवली होती. सोबत औषधे आणि इन्जेक्शन नेले होते. हे साहित्यदेखील पथकाने जप्त केले. बुलढाणा क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, बुलढाणा : मेहकर तालुक्यातील परतापूर येथे एका घरात महिलेची सोनोग्राफी मशिनद्वारे गर्भलिंग निदान चाचणी करीत असतानाच एका बोगस डॉक्टरला पीसीपीएनडीटी पथकाने रंगेहात पकडले. शनिवारी…

Read More