बंडू आंदेकर याला मोठा धक्का, माजात गेलेला, आता बसला दणका, निवडणूक लढू नाही शकणार?
बंडू आंदेकर याला मोठा धक्का, माजात गेलेला, आता बसला दणका, निवडणूक लढू नाही शकणार? Pune Crime News कुख्यात गुंड बंडू आंदेकर याने काल मोठा गाजावाजा करत माजात अर्ज दाखल केला होता. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाले होते. पण आता आंदेकरला मोठा धक्का बसलाय, नेमकं काय कारण जाणून घ्या. पुणे : पुण्यातील गुन्हेगारी विश्वातील चर्चित नाव असलेल्या…
