Headlines

America Wants to Imposed 100 Tariff On India Opposed By Senator Rand Paul

अमेरिकेच्या संसदेत Russia Sanctions Bill आणण्यात आला होता. अद्याप हा कायदा लागू झाला नसून त्यावर संसदेतील लोकप्रतिनिधी चर्चा करत आहेत. या बिलला अद्याप 86 लोकप्रतिनिधींचीच संमती मिळाली आहे. तसेच 11 खासदार विरोधात आहेत. रशिया सॅंक्शन बिलनुसार, रशियाच्या बाजारव्यवस्थेशी मोठ्या प्रमाणात जोडलेल्या देशांवर 100% टॅरीफ लावण्यात येईल. अमेरिकेला रशियावर दबाव तयार करायचा असल्यामुळे या सगळ्या गोष्टी…

Read More

एकावर हल्ला, तिघे प्रतिकाराला; तीन मुस्लिम देशांमध्ये मोठा संरक्षण करार, पाकिस्तानचाही समावेश |Maharashtra Times

Pakistan Turkey Saudi Defence Deal: करारावेळी तुर्कीयेचे अध्यक्ष रेसेप तय्यब एर्दोगान, सौदीचे युवराज महंमद बिन सलमान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ उपस्थित होते. Pakistan Saudi Arabia Turkey Joint Defence Pact(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) वृत्तसंस्था, इस्लामाबाद : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्कीये यांनी शुक्रवारी संयुक्त संरक्षण करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या मक्का करारानुसार,…

Read More

पाक-सौदी-तुर्कियेत संरक्षण करार:एकावरील हल्ला तिघांवरील हल्ला मानला जाणार; संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्यात वाढ

पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्कस्तानने शुक्रवारी सुरक्षा सहकार्य वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण संरक्षण करार (डिफेन्स पॅक्ट) केला. याला ‘मक्का जॉइंट डिफेन्स पॅक्ट’ असे म्हटले जात आहे. या करारानुसार, तिन्हीपैकी कोणत्याही एका देशावर हल्ला झाला, तर तो तिन्ही देशांवर झालेला हल्ला मानला जाईल. या करारानुसार तिन्ही देश आपापसात संरक्षण सहकार्य वाढवतील. यासाठी संयुक्त लष्करी प्रशिक्षण, सुरक्षेशी संबंधित…

Read More

भारतावर 100% टॅरिफवाले विधेयक अमेरिकन सिनेटमध्ये मंजूर:रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कारवाई; 86 खासदारांचे बाजूने मतदान, 11 विरोधात

अमेरिकन सिनेटने 86-11 च्या बहुमताने भारतासह 5 देशांवर 100% पर्यंत शुल्क (टॅरिफ) लावण्याचे विधेयक मंजूर केले आहे. विधेयकानुसार भारत, चीन, स्लोवाकिया, हंगेरी आणि अझरबैजानवर 100% शुल्क (टॅरिफ) लावले जाऊ शकते. हे विधेयक रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट या दोन्ही पक्षांच्या पाठिंब्याने आणले गेले. याचा उद्देश रशियाच्या तेलातून मिळणारे उत्पन्न कमी करणे हा आहे, जेणेकरून त्याची युद्ध लढण्याची…

Read More

जपानमध्ये 200 किमी प्रतितास वेगाने पुढे सरकतेय डॉल्फिन वादळ:2.6 लाख लोकांना घर सोडण्याचे आदेश; टोयोटाने 9 कारखान्यांमध्ये काम थांबवले

जपानच्या दिशेने सुमारे 200 किमी प्रति तास वेगाने डॉल्फिन वादळ पुढे सरकत आहे. यामुळे 2.6 लाख लोकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर 500 हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. परिस्थिती पाहता टोयोटानेही आपल्या 9 कारखान्यांमधील काम थांबवले आहे. जपान हवामान विज्ञान एजन्सी (JMA) नुसार, डॉल्फिन हे श्रेणी-1 चे…

Read More

Iran News: ते खरंच सर्वोच्च नेते होते का? अंधाऱ्या कारमध्ये खामेनींची भेट; पण इराणच्या राष्ट्रपतींनाच शंका

पाच महिन्यांपूर्वी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी अमेरिका, इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेले. त्यानंतर मोजतबा खामेनी इराणचे सर्वोच्च नेते झाले. पण तेव्हापासून ते कोणालाही दिसलेले नाहीत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) तेहरान: इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान यांनी देशाचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रपती पेजेशकियान यांना तेहरानमधील एका गुप्त ठिकाणी नेण्यात…

Read More

Thailand School Firing: आजी-आजोबांना संपवून आठवीतील मुलगा शाळेत; बेछूट गोळीबारात सहा ठार, शिक्षक, विद्यार्थ्यांची पळापळ

आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं शाळेत बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात सहा जण मारले गेले. त्याआधी विद्यार्थ्यानं घरी त्याच्या आजी-आजोबांना संपवलं होतं. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बँकॉक: थायलंडची राजधानी बँकॉकमधील एका शाळेत गोळीबाराची घटना घडली आहे. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं शाळेत अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात तीन शिक्षकांसह एकूण आठ जणांचा मृत्यू…

Read More

थायलंडमध्ये 9वीच्या विद्यार्थ्याचा शाळेत गोळीबार:आधी घरी आजोबा-आजींची हत्या केली, नंतर शाळेत 6 जणांना मारले

थायलंडची राजधानी बँकॉकजवळ एका हायस्कूलमध्ये नववीच्या विद्यार्थ्याने शुक्रवारी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 3 शिक्षक आणि 3 विद्यार्थ्यांसह 6 जणांचा मृत्यू झाला, तर 15 जण जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नोंथाबुरी प्रांतातील डेबसिरिन नोंथाबुरी शाळेत घडली. तपासात असे समोर आले की, शाळेत जाण्यापूर्वी विद्यार्थ्याने आपल्या घरी आजी-आजोबांची हत्या…

Read More

अमेरिकेच्या अणुधोरणात बदल:अणुबॉम्ब फक्त घाबरवण्यासाठी नाहीत, रशिया-चीनशी युद्ध झाल्यास लहान अणुबॉम्ब वापरणार

चीन आणि रशियासोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आपले अणुधोरण बदलण्याची तयारी करत आहे. एनबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, पेंटागॉन अशी रणनीती तयार करत आहे, ज्यात मोठ्या अणुबॉम्बसोबत लहान अणुबॉम्ब (सामरिक अणुबॉम्ब) वापरण्याचा पर्यायही असेल. गरज पडल्यास, त्यांचा वापर शत्रूच्या लष्करी तळांवर किंवा मर्यादित युद्धात करता येईल. रिपोर्टनुसार, या नवीन धोरणावर पेंटागॉनचे धोरण प्रमुख एल्ब्रिज कोल्बी काम करत…

Read More

अंतरिक्ष स्थानकाला अपग्रेड करण्यासाठी नासाच्या अंतराळवीरांचा स्पेस वॉक:पॉवर चॅनलसाठी मॉडिफिकेशन किट लावली; 6.27 तास बाहेर राहिले

नासाचे अंतराळवीर अनिल मेनन आणि जेसिका मीर यांनी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) च्या बाहेर स्पेस वॉक पूर्ण केला. यावेळी त्यांनी स्थानकाच्या पॉवर चॅनेलसाठी मॉडिफिकेशन किट असेंबलकेली. यामुळे भविष्यात सौर ॲरे (solar array) बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा स्पेस वॉक गुरुवारी सकाळी 8:33 वाजता EDT (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:03 वाजता) सुरू झाला आणि शुक्रवारी…

Read More