आईच्या आठवणीत सनी देओल भावुक:आईसोबतचा फोटो शेअर केला, म्हटले- 'बंटवारा 1947' जगातील प्रत्येक आईला समर्पित
अभिनेता सनी देओल त्यांच्या आई प्रकाश कौर यांना आठवून भावूक झाले आहेत. त्यांनी त्यांचा आगामी चित्रपट ‘बंटवारा 1947’ त्यांच्या आईला समर्पित केला आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी, त्यांनी आईसोबतचा फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. सनी देओल आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची जोडी 30 वर्षांनंतर ‘बंटवारा 1947’ या चित्रपटाद्वारे पुनरागमन…
