Headlines

Bomb blast Threat विधान भवन, मंत्रालय बाँम्बने उडवण्याची धमकी…सुरक्षा यंत्रणांची उडाली धावपळ


मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साधारणपणे सव्वाआठच्या सुमारास संबंधित धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. या ई-मेलमध्ये दुपारी १ वाजून ११ मिनिटांनी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा उल्लेख करण्यात आला होता.

विधान भवन नव्हे तर इथेही स्फोट करण्याची धमकी



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत