Headlines

Beed OBC Protest | Laxman Hake यांच्या मोर्चासाठी बीडमधून ओबीसी बांधव रवाना – obc community members set out from beed for laxman hake’s rally.



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#laxmanhake #obcmorcha #obcprotest #beedobc ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली एक सप्टेंबरला मुंबईमध्ये आंदोलन केले जाणार आहे.या आंदोलनासाठी बीडमधून शेकडो कार्यकर्ते रवाना झालेत.रस्त्यावरच्या लढाईत लक्ष्मण हाकेंना साथ देण्यासाठी राज्यभरातील ओबीसी बांधवांनी आंदोलनात सहभागी व्हावे असं आवाहन केलंय.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत