Beed NCP SP Protest | दिल्लीत CJP चं आंदोलन,बीडमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक – pawar’s ncp stages protest in beed in support of the agitation in delhi
Beed NCP SP Protest | दिल्लीत CJP चं आंदोलन,बीडमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक – pawar’s ncp stages protest in beed in support of the agitation in delhi
दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. आंदोलनात लाठीचार्ज केल्याचा आरोप केला जातोय.यानंतर याचे पडसाद राज्यात उमटत आहेत.शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बीडमध्ये आंदोलन केलंय आणि त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय