Bar Council of India अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी, Sadashiv Reddy यांचा 150 कोटींवरून आरोप – bci chairman manan mishra resignation demand 150 crore fund allegations
Bar Council of India अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी, Sadashiv Reddy यांचा 150 कोटींवरून आरोप – bci chairman manan mishra resignation demand 150 crore fund allegations
भाजप खासदार असलेल्या मनन कुमार मिश्रा यांच्याविरोधात बार कौन्सिल ऑफ इंडियात बंड सुरू झालं आहे. BCI चे सह-अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील वाय. आर. सदाशिव रेड्डी यांनी मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मिश्रा यांच्या काळात BCI च्या सुमारे १५० कोटी रुपयांच्या निधीचा, अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली असलेल्या या ट्रस्टकडे कथितपणे वळवण्यात आल्याचा आरोपही रेड्डी यांनी केला आहे. यासंदर्भात रेड्डी यांनी BCI अध्यक्षांना एक पत्रही लिहीलं आहे ज्यात त्यांनी राजीनामा का मागितला याबद्दलची ८ कारणं लिहीली आहेत आणि 5 प्रमुख मागण्या केल्या आहे. तेव्हा भारतातील वकिली व्यवसाय आणि कायदेशीर शिक्षणाचे नियमन करणाऱ्या सर्वोच्च वैधानिक संस्थेत नेमकं काय चालंलय, का वाद कुठून सुरू झाला, BCI चे सह-अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील वाय. आर. सदाशिव रेड्डी यांनी मिश्रांविरोधात कोणते गंभीर मुद्दे उपस्थित करत आरोप केलेत आणि त्यावर भाजप खासदार असलेल्या मिश्रांचं काय म्हणणं आहे, हेच आपण सगळं सविस्तर अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.#BCI #BarCouncilOfIndia #MananKumarMishra #MananMishra #YRSadasivaReddy #BCIChairman #BCIChairmanResignation #BCIControversy #BarCouncilNews #LawCollegesIndia #BCITrust #BCITrustPEARLFirst #BCIFunds #NALSARUniversity #MananMishraControversy #BCIResignation #AIYAAProtest #CJP #NALSAR #LegalNews #DelhiProtest #IndianJudiciary #LawyersProtest #CJI #LegalUpdates #AbhijeetDipke #CJISuryakant #SupremeCourt #SauravDas #MarathiExplainer #NALSARHyderabad #LawStudentsProtest #LegalNewsMarathi #IndianPoliticsA revolt has erupted within the Bar Council of India against BJP MP and BCI Chairman Manan Kumar Mishra. BCI Co-Chairman and senior advocate Y. R. Sadasiva Reddy has demanded Mishra’s resignation, alleging serious financial and administrative irregularities, including the alleged diversion of around ₹150 crore of BCI funds to a trust linked to Mishra. Reddy has listed eight reasons for demanding his resignation and made five key demands. So, what exactly is happening within India’s top statutory body regulating the legal profession and legal education? Where did this controversy begin, what serious allegations has Reddy levelled against Mishra, and how has the BJP MP responded? Let’s understand the entire controversy in simple terms.