![]()
Banking For Viksit Bharat 2047: ‘विकसित भारत-२०४७’च्या उद्दिष्टपूर्तीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच केली. बँकिंग क्षेत्रातील सुधारणा त्याद्वारे केल्या जातील. त्या करताना सामान्य ग्राहक केद्रस्थानी असणे गरजेचे आहे.
Source link
Banking For Viksit Bharat 2047: ग्राहकहिताय… भारतहिताय!
