Headlines

Bachhu Kadu | फोटो विखे, फडणवीस, शिंदेंसोबतही, भाजपकडून मला बदनाम करण्याचा प्रयत्न, कडू बरसले




#bachhukadu #prahar #ashokkharatcase #ashokkharatnews #devendrafadnavis #bjp भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी संताप व्यक्त करत स्पष्ट भूमिका मांडलीयेत्या भोंदू बाबाचा आम्ही निषेध करतो,”कडू यांनी भाजपवर गंभीर आरोप करत म्हटले की, “कोणाचे व्हिडिओ बाहेर काढायचे हे आधीच ठरवले जाते.” त्यांनी प्रश्न उपस्थित केला की अनेक मोठे नेते त्या बाबांच्या संपर्कात आले होते असंही कडू म्हणालेत



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत