#RamMandir #AyodhyaRamTempleअयोध्येतल्या राम मंदिरात दानपेटीतील पैसा चोरल्याचं प्रकरण देशभरात गाजलं. उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) आपला अंतिम तपास अहवाल सादर केला आहे. या अहवालात ज्यांच्यावर संशयाची सुई होती, त्या चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना या पहिल्या SIT अहवालाने पूर्णपणे ‘क्लीनचिट’ दिली आहे.पण मग प्रश्न असा पडतो… जर चोरी ७० पेक्षा जास्त वेळा झाली, कोट्यवधींची हेराफेरी झाली, तर मग मूळ जबाबदार कोण? सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओतून. #RamTempleDonationTheft #ChampatRai #AnilMishra #SITReport #RamJanmabhoomiTrust #AyodhyaNews #YogiAdityanath #UPPolice #SupremeCourt #TempleDonationTheft #Ayodhya #BreakingNews #IndianPolitics