VIDEO | अंबादास दानवेंचा बंडखोर खासदार संजय देशमुखांवर हल्लाबोल – ambadas danve attack on sanjay deshmukh
VIDEO | अंबादास दानवेंचा बंडखोर खासदार संजय देशमुखांवर हल्लाबोलVIDEO | अंबादास दानवेंचा बंडखोर खासदार संजय देशमुखांवर हल्लाबोल Source link
VIDEO | अंबादास दानवेंचा बंडखोर खासदार संजय देशमुखांवर हल्लाबोलVIDEO | अंबादास दानवेंचा बंडखोर खासदार संजय देशमुखांवर हल्लाबोल Source link
PM Modi: पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचा निर्णय वर्ध्यातील कुटुंबानं घेतला आहे. होणाऱ्या नवरदेवाच्या आईनं केलेली सूचना दोन्ही कुटुंबांना आवडली आणि त्यामुळे एक महत्त्वाचा निर्णय प्रत्यक्षात उतरला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वर्धा: वर्ध्यातील एक सर्वसामान्य कुटुंब त्यांनी घेतलेल्या एका असामान्य निर्णयामुळे चर्चेत आहे. पुलगावमध्ये राहणाऱ्या सतीश गौरीशंकर चौबे यांच्या घरात सध्या लगीनघाई सुरू आहे. त्यांचा…
Amravati Samruddhi Expressway Accident : अमरावतीतील धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. ट्रकच्या मागे वॅगनआर कार आदळल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना नेमकी कशी घडली? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमरावती : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताने पाच जणांचा बळी घेतला आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव…
नीटची पुनर्परीक्षा पहिल्या अपयशानंतर अडचणीशिवाय पार पडली. मात्र भारतातील परीक्षा व्यवस्थेचे संकट केवळ पेपरफुटीपुरते मर्यादित नाही.त्याकडे व्यवस्थात्मक अपयश म्हणून पाहण्याची गरजआहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) 12 मे रोजीनीट-यूजी परीक्षा रद्द केली होती. त्याआधी काहीदिवसांपूर्वीच 22.7 लाख उमेदवारांनी ती परीक्षा दिलीहोती. दोन वर्षांत अशी घटना दुसऱ्यांदा घडली. काहीवेळा परीक्षा रद्द करणे अपरिहार्य असते. पण त्याचाफटका नियम…
यवतमाळ: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यावर उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात आपली बाजू मांडण्यासाठी शनिवारपासून दौरा सुरू केला आहे. यवतमाळ-वाशीम मतदारसंघाचे शिवसेनेत गेलेले खासदार संजय देशमुख यांच्या मतदारसंघात यवतमाळ व वाशीम येथे उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या आणि देशमुख यांच्यावर निशाणा साधला….
शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर ग्रामस्थांनी सुरु केलेलं बेमुदत मंदिर बंद आंदोलन अखेर मागे घेतले आहे. प्रशासनाच्या विनंतीवरुन हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंदिर प्रवेश पर्यटकांसाठी सुरु असला तरी गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मात्र सुरुच ठेवले आहे. वादाचा मुद्दा काय? भारतीय पुरातत्त्व विभागाने खिद्रापुरातील कोपेश्वर मंदिर परिसरातील त्यांच्या ताब्यात असलेल्या शंभर ते तीनशे मीटर जागेतील…
टेनिस स्टार नोव्हाक जोकोविच आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली लवकरच भेटू शकतात. विम्बल्डन 2026 दरम्यान स्टार स्पोर्ट्सशी बोलताना जोकोविचने सांगितले की, तो लवकरच भारतात येण्याची योजना आखत आहे आणि याच दौऱ्यावर विराटला पहिल्यांदा भेटण्याची अपेक्षा करत आहे. मेसेजवर संवाद, पण अजून भेट नाही जोकोविचने सांगितले की, तो आणि विराट अजूनपर्यंत एकमेकांना भेटलेले नाहीत. असे असूनही,…
Nandurbar farmer funeral news: सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याने अनोखे आंदोलन केले आहे. त्याच्या आंदोलनाची राज्यभर चर्चा रंगली आहे. आधी अंत्ययात्रा आणि नंतर थेट विहिरीत उडी घेत त्यांनी हे आंदोलन केले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार: सरसकट कर्जमाफी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी नंदुरबार तालुक्यातील सैताणे…
Gadchiroli News: इन्स्टाग्रामवर दोन तरुणांमध्ये झालेल्या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत आणि नंतर समलैंगिक प्रेमसंबंधांत झाले होते. महाराष्ट्रातील तरुण ओडिशातील सूरजच्या प्रेमात पडला; दोघे भेटले, पण ती एक गोष्ट समजताच प्रेमप्रकरणाचा भयंकर अंत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गडचिरोली: अलीकडील काळात सोशल मीडियावर होणाऱ्या ओळखीतून प्रेमाचे सूत जुळाल्याचे आपण अनेकदा ऐकतो. मात्र सोशल मीडियावरून होणारी ही ओळख कधीकधी जीवावरही…
आयुष्य हे पाण्याचा बुडबुडा आहे असं म्हणतात. चालता-बोलणाऱ्या माणासाचं कधी काय होईल याचा कुठलाच भरोसा नाही. सिंधुदुर्गात एका रिसॉर्टमध्ये अशीच एक घटना घडली आहे. एक तरुण बेभान होऊन नाचत होता. त्याने नाचता-नाचता आनंदात स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. त्याची हीच उडी त्याच्या आयुष्यातील शेवटची उडी ठरली. हा व्हिडीओ अनेकांना अस्वस्थ करत आहे. Source link