20,000 रुपयांच्या बजेटमध्ये मिळणारे 7 दमदार स्मार्टफोन, कॅमेरापासून परफॉर्मन्सपर्यंत फीचर्स एकदम भारी। Maharashtra Times
भारतीय मोबाईल मार्केटमध्ये 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत अनेक भन्नाट स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत, जे ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. जर तुम्हाला बजेटमध्ये उत्तम कॅमेरा आणि हाय-स्पीड परफॉर्मन्स हवा असेल, तर बाजारात Realme P4R आणि Redmi Note 14 SE यांसारखे एकापेक्षा एक सरस 5G मोबाईल्सचे तगडे ऑप्शन्स पाहायला मिळतात. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे…
