Sandeep Deshpande : पक्ष बदलायचा असल्यास लोकप्रतिनिधींनी जनमत चाचणी करावी, संदीप देशपांडेंची मागणी – mns leader sandeep deshpande on public referendum
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Jun 2026, 9:44 am Follow मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ज्या खासदारांनी पक्ष बदलला आहे किंव्हा ज्या लोकप्रतिनिधींना निवडून आल्यावर पक्ष बदलायचा आहे त्यांनी जनमत चाचणी करून घ्यावी अशी मागणी केली आहे. Source link
