CM Devendra Fadnavis : मनसे-ठाकरे गटाच्या संभाव्य युतीवर मुख्यमंत्र्यांची थोडक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, ‘दोघांच्या युतीशी माझा संबंध…’ – cm devendra fadnavis reacted on mns-shivsena uddhav thackeray possible alliance maharashtra politics
गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीचे संकेत मिळत आहेत. दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून युतीसाठी सकारात्मकता दाखवली जात आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. यावर आता राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही ( CM Devendra Fadnavis ) या संभाव्य युतीवर भाष्य केले…
