तो तर माझा नोकर …’लाफ्टर शेफ्स’ फेम समर्थ जुरैल आणि अभिषेक कुमारचा वाद चव्हाट्यावर, सोशल मीडियावर चर्चेला उधाण
Abhishek Kumar slams Samarth Jurel:बिग बॉस सीझन १७ आणि ‘लाफ्टर शेफ्स’ चे स्पर्धक अभिनेता अभिषेक कुमार आणि समर्थ जुरैल या दोघांमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ‘ लाफ्टर शेफ्स ‘च्या तिसऱ्या सीझनची चांगलीच चर्चा झाली. या सीझनमध्ये अभिनेता अभिषेक कुमार आणि समर्थ जुरैल यांची जोडीही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. पण आता हा सीझन…
