Headlines

admin

फडणवीसांच्या वाढदिवसाला मनसेचं हटके आंदोलन; ५६ खड्डे दाखवत भाजपला डिवचलं – mns unique protest on devendra fadnavis 56th birthday

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Jul 2026, 3:41 pm मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलैला वाढदिवस असतो. मनसेने सोलापुरात अनोख्या पद्धतीने फडणवीसांचा वाढदिवस साजरा केला. फडणवीसांच्या ५६ व्या वाढदिवसाला मनसेने बॅनर लावत डिवचले आहे. सोलापुरातील रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो दाखवत मनसेने भाजपला चॅलेंज केले. भाजपचे महापौर व शहराध्यक्ष यांनी दिलेल्या आव्हानाला मनसेने प्रत्युत्तर दिले. फडणवीसांच्या ५६ व्या वाढदिवसाला ५६…

Read More

Kalyan Mamnoli Road Murder Two office colleagues held for killing co-worker in unwanted physical relation Crime News; चल आम्ही तयार आहोत समलिंगी संबंधांना! रमेशला जंगलात बोलावलं, राजेश-प्रथमेशचा वेगळाच गेम, कल्याणमधील खुनाचा उलगडा

Crime News : राजेश नकार देत असतानाही त्याच्याशी समलिंगी संबंध ठेवण्यासाठी रमेश त्याच्यावर वारंवार दबाव आणत असल्याने दोघांनी मिळून त्याचा काटा काढला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कल्याण : कल्याण-अहिल्यानगर मार्गावर मामनोली गावाजवळील जंगलात एका अज्ञात व्यक्तीची बॉडी कुजलेल्या अवस्थेत आढळल्याच्या घटनेला जवळपास एक महिना उलटला. त्यानंतर मयत व्यक्तीच्या कार्यालयातील दोन सहकाऱ्यांना त्याच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात…

Read More

'कॉकरोच'वर बरसल्या लाठ्या, अश्रुधुराने पळवून लावले:सोनम यांना चादरीसह घेऊन गेले पोलीस, रस्त्यावर झोपले राहुल; 5 दिवसांचा गोंधळ, 40 फोटो

दिल्लीच्या रस्त्यांवर पाच दिवस केवळ निदर्शनेच झाली नाहीत, तर सत्ता आणि विरोधाची थेट टक्कर दिसली. कुठे लाठीमार झाला, तर कुठे अश्रुधुराचे गोळे फेकण्यात आले. कुठे आंदोलकांना ओढून ताब्यात घेण्यात आले, तर कुठे उपोषणावर बसलेल्या सोनम वांगचुक यांना चादरीत गुंडाळून रुग्णालयात नेण्यात आले. संसदेपासून रस्त्यांपर्यंत विरोधकांचा विरोध दिसला. राहुल गांधी रस्त्यावर धरणे धरून बसले, विरोधी खासदारांनी…

Read More

Head & Neck Cancer Symptoms, causes, signs, prevention tips; डोकं व मानेच्या कॅन्सरची लक्षणे, संकेत, कारणे व उपाय

तोंडातील छाला, आवाज बसणे, गिळताना त्रास किंवा मानेला गाठ यांसारखी लक्षणे अनेकदा सामान्य समजून दुर्लक्षित केली जातात. मात्र, ही डोके आणि मानाच्या कर्करोगाची सुरुवातीची चिन्हे असू शकतात. तंबाखू, गुटखा, मद्यपान आणि HPV संसर्गामुळे या कर्करोगाचा धोका वाढतो. दोन ते तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ लक्षणे कायम राहिल्यास तातडीने ईएनटी तज्ज्ञ किंवा ऑन्कोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा. वेळेवर निदान…

Read More

VB-G Ram G Scheme: आधार की दिवास्वप्न? – central govt has implemented vb-g ram g scheme starting from 1 july 2026

-विवेक पंडित पावसाळा सुरू झाला की ग्रामीण भागात शेतीकामांची लगबग वाढते आणि सर्वत्र चैतन्याचे वातावरण दिसते. पण महाराष्ट्रातील आदिवासी व दुर्गम भागात चित्र पूर्णपणे उलटे असते. पेरणी आणि लावणी संपल्यानंतर पुढील दोन महिने हाताला काम नसते, ज्यामुळे उपासमारीचे सावट गडद होते. अशातच १ जुलै २०२६ पासून केंद्र सरकारने ‘ मनरेगा ’ ऐवजी ‘विकसित भारत रोजगार…

Read More

Rahul Gandhi ना उचलणं ही BJP ची चूक? Dharmendra Pradhan पहिल्यांदाच बोलले, Thalapathy Vijay ची Entry – thalapathy supports rahul gandhi

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Jul 2026, 3:26 pm #RahulGandhi #DharmendraPradhan #ThalapathyVijay #TVKराहुल गांधी यांना उचलणं ही भाजपसाठी मोठी चूक ठरणार आहे का.. अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राहुल गांधी यांच्या आंदोलनानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय ( थलपती विजय ) यांचीही एन्ट्री झाली आहे. थलपतींनी नेमकं काय म्हटलंय….

Read More

अजित पवार यांच्यासोबतच्या अमाप आठवणी; धनंजय मुंडे, अदिती तटकरेंना अश्रू अनावर – dhananjay munde aditi tatkare gets emotional on ajit pawar s birth anniversary

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Jul 2026, 3:20 pm दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात भावनिक वातावरण दिसून येतंय. मंत्रालयातही अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत मंत्री अदिती तटकरे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार धनंजय मुंडे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना अभिवादन केलं. यावेळी हे सगळे नेतेमंडळी भावुक झालेले पाहायला मिळाले. Source link

Read More

जंतर-मंतरवरील घटना टाळता आल्या असत्या:छगन भुजबळ म्हणाले- मोदी-शहा तोडगा काढतील, विरोधकांचे काम सरकारविरोधात लोकमत तयार करणे

दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलन, पोलिसांची कारवाई आणि विरोधी पक्षाच्या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली आहे. “जंतर-मंतरवर घडलेल्या घटना टाळता आल्या असत्या. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर वेळेत तोडगा निघाला असता तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती,” असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचवेळी “सरकारविरोधात लोकमत तयार करणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे,” असेही…

Read More

Maharashtra Forecast Update Meteorological Department Issues Orange Alert for Bhandara Gondia Chandrapur and Gadchiroli for Next Three Days; महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय! ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, पुढील तीन दिवस पावसाचं तांडव, हवामान खात्याचा ताजा अंदाज

Vidharbh Nagpur Rain News : विदर्भात पावसाच्या दमदार हजेरीनंतर आता मात्र विदर्भात पावसाची संततधार बरसत असल्यान शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परंतू रस्ते वाहून गेल्यानं वाहनांची चांगलीच गैरसोय झाली आहे. महाराष्ट्र भंडारा गोंदिया चंद्रपूर ऑरेंज अलर्ट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर : विदर्भात मान्सूनने पुन्हा जोरदार पुनरागमन केलं असून पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची…

Read More

Sharad Pawar PM Modi Meet : काल विद्यार्थ्यांच्या आंदोलनात, आज शरद पवार मोदींच्या भेटीला! काय घडलं? – sharad pawar meets pm narendra modi in delhi

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Jul 2026, 3:05 pm Follow दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर देशभरात केंद्र सरकारविरोधात नाराजी आहे. या सगळ्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या. संसदेतील मोदींच्या…

Read More