Headlines

admin

मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची माघार लष्कराला कारवाया थांबवण्याचे आदेश

► वृत्तसंस्था वॉशिंग्टनअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील सर्वात मोठा हल्ला तात्पुरता थांबवला आहे. वरिष्ठ सल्लागार आणि मंत्रिमंडळाच्या सदस्यांसोबत बैठक घेतल्यानंतर ट्रम्प यांनी लष्कराला नवीन मोठे हल्ले थांबवण्याचे आदेश दिले. जर ही कारवाई आणखी वाढली, तर मध्य-पूर्वेत तैनात असलेल्या अमेरिकन लष्कराचा पॅट्रियट इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा आणि इतर हवाई संरक्षण शस्त्रांचा साठा मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो,…

Read More

पेलेट गन गोळीबाराचा आदेश कोणी दिला? राहुल गांधी यांचा सवाल : अमित शहा यांच्याशी पत्रव्यवहार

► वृत्तसंस्था, नवी दिल्लीलोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून, दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर 20 जुलै रोजी झालेल्या हल्ल्याप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांवर पेलेट गनच्या कथित वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गोळीबाराचा आदेश कोणी दिला होता? असा प्रश्न उपस्थित केला आहे.  पेलेट गनने गोळी लागल्याने…

Read More

पाच वर्षीय चिमुकलीच्या डोळ्यात पेन्सिल घुसली:घाटी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया, दृष्टी वाचवण्यात यश

एका पाच वर्षीय मुलीच्या डोळ्यात खेळताना पेन्सिल घुसली. या घटनेत चिमुरडी गंभीर जखमी झाली होती. या पाच वर्षीय चिमुकलीची दृष्टी वाचवण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील डॉक्टरांना यश आले आहे. नेत्रशल्य चिकित्सा शास्त्र विभागाने यशस्वी शस्त्रक्रिया करून चिमुकलीला नवजीवन दिले. सुरुवातीला या चिमुकलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शस्त्रक्रियेची गुंतागुंत आणि…

Read More

वैभव तू एवढा कसा फोडतो रे? झिम्बाब्वेत पराक्रम, मालिकावीर पुरस्कार खिशात! सूर्यवंशीने आक्रमक खेळीमागचं कारण सांगून टाकलं

Vaibhav Sooryavanshi News : झिम्बाब्वे दौऱ्यात मॅन ऑफ द मॅच अन् मॅन ऑफ द सिरीज पटकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्या या वादळी फलंदाजीची जोरदार चर्चा आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताच्या ३-० अशा दणदणीत विजयाचा शिल्पकार ठरलेल्या भारताच्या १८ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या भावना व्यक्त…

Read More

Jantar Mantar Delhi | आंदोलन संपल्यानंतर जंतरमंतरवर दिल्ली प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम

► वृत्तसंस्था नवी दिल्ली‘कॉक्रोच जनता पार्टी’चे जंतरमंतरवरील आंदोलन संपताच, उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी संध्याकाळपर्यंत आपला विजय साजरा केला. आपला आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांनी गाणी गायली, घोषणा दिल्या आणि नृत्य केले. संध्याकाळ होताच आपल्या विजयाने आनंदित झालेले सर्व विद्यार्थी घरी परतले. सर्व विद्यार्थी घरी परतल्याने रात्री जंतरमंतर रिकामे झाले होते. रात्री उशिरा जंतरमंतर रिकामे होताच दिल्ली…

Read More

PM Modi’s Announcement: Nandan Nilekani Paper Leaks प्रकरणातील Task Forceचे प्रमुख असणार – pm modi nandan nilekani paper leak task force 2026

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Jul 2026, 10:11 pm Follow #NandanNilekani #PaperLeak #PaperLeakRow #ExamReforms #HighPoweredTaskForceदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्सवरून तिसरा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी परीक्षांमधील ‘पेपरफुटी’ रोखण्यासाठी अति-उच्चस्तरीय टास्क फोर्सची मोठी घोषणा केली असून नंदन निलेकणी हे त्याचे प्रमुख असणार आहेत अशी माहिती दिलीय. पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्यानंतर सरकारकडून…

Read More

क्रिकेटर अर्शदीपचे गर्लफ्रेंडसोबतचे नाते निश्चित:इंस्टाग्रामवर 2 फोटो शेअर केले, लिहिले – माय पर्सन; 3 महिन्यांपासून होती अफेअरची चर्चा

पंजाबमधील वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पंजाबी मॉडेल समरीन कौरसोबतचे आपले नाते निश्चित केले आहे. इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये ‘My Person’ असे लिहिले. या एका पोस्टमुळे गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या डेटिंगच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. अर्शदीपच्या पोस्टवर चाहत्यांसोबतच अनेक प्रसिद्ध व्यक्तींनीही दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. अर्शदीप आणि समरीनच्या नात्याची चर्चा एप्रिल 2026 मध्ये…

Read More

Monsoon Update | राज्यात सर्वदूर दमदार पावसाचा अंदाज पूर्वीय वाऱ्यांचा प्रभाव

त. भा. प्रतिनिधी, पुणेपूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांत वाढ होत असून, यामुळे राज्यात पुढील काही दिवस सर्वदूर पावसाची शक्यता आहे, तर पुढील 48 तासांत पावसाची तीव्रता अधिक असेल, असे हवामान खात्याने रविवारी सांगितले. राजस्थान व लगतच्या भागावर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. याशिवाय ओरिसा व पश्चिम बंगालच्या किनारपट्टीलगत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे न्यून दाबाच्या क्षेत्रात ऊपांतर…

Read More

Solapur mother ended life with 14 year old daughter; धावत्या रेल्वेसमोर आईने १४ वर्षांच्या मुलीसह स्वत:लाही झोकून दिलं, सोलापुरात हळहळ

Crime News: मुलीसह आईनेही जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे. धावत्या रेल्वेसमोर आईने १४ वर्षांच्या मुलीसह स्वत:लाही झोकून दिलं, सोलापुरात हळहळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर: शहरातील विजापूर रोड परिसरातील रेल्वे ट्रॅकजवळ आज सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. एका 33 वर्षीय महिलेने आपल्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह धावत्या रेल्वेसमोर…

Read More

परीक्षा सुधारणांसाठी टास्क फोर्स नंदन निलेकणींच्या नेतृत्त्वाखाली उच्चाधिकार समिती स्थापन, पंतप्रधान मोदींची महत्त्वपूर्ण घोषणा

► वृत्तसंस्था नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या हितासाठी देशहितार्थ एक नवीन व्हिडिओ संदेश जारी केला. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींनी परीक्षा सुधारणांसाठी तंत्रज्ञान तज्ञ नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे. सरकारने नियुक्त केलेल्या या उच्चाधिकार समितीमध्ये विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती आणि तज्ञांचा समावेश आहे. ही उच्चस्तरीय समिती…

Read More