Headlines

admin

मदुरै येथील प्रसिद्ध मीनाक्षी मंदिराची 60 कोटींची जमीन हडपली:बनावट कागदपत्रांद्वारे ताबा, या प्रकरणात 19 लोकांवर एफआयआर

मदुरै येथील प्रसिद्ध मीनाक्षी मंदिराशी संबंधित एका धर्मादाय संस्थेची 1.79 एकर जमीन बनावट पद्धतीने हडपल्याचे प्रकरण समोर आले आहे. या जमिनीची किंमत सुमारे 60 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. मदुरै सिटी सेंट्रल क्राइम ब्रांच (CCB) ने या प्रकरणी 19 लोकांविरुद्ध FIR दाखल केली आहे. आरोप आहे की, आरोपींनी जमिनीच्या बनावट हस्तांतरण, नोंदणी आणि गहाण…

Read More

चिनी रोबोट्सवर अमेरिकेत बॅन; ट्रम्प सरकारने ह्यूमोनॉइड रोबोट्सच्या एंट्रीवर का लावली बंदी? । Maharashtra Times

ट्रम्प प्रशासनाने राष्ट्रीय सुरक्षा आणि हेरगिरीच्या धोक्यांचा हवाला देत चिनी ह्यूमोनॉइड रोबोट्स आणि पॉवर इन्व्हर्टरवर कडक बंदी घातली आहे. या निर्णयामुळे अमेरिका आणि चीनमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील युद्ध अधिक तीव्र झाले असून, सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’…

Read More

latest marathi news 28th july 2026 mumbai pune nagpur rain update news maharashtra politics mumbai local nitin gadkari; राज्यातील पावसाचे लाईव्ह अपडेट्स आणि ब्रेकिंग बातम्या पाहा एका क्लिकवर…

Dharmendra Pradhan : धर्मेंद्र प्रधानांना वाचवण्यासाठी सरकारने CJP ला दिलेली वेगळीच ऑफर; धक्कादायक दाव्यानंतर भाजपने काय खुलासा केला? नीट पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांनी नवी दिल्लीसह देशभर केलेल्या आंदोलनानंतर सरकारला झुकावं लागलं आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. मात्र प्रधान यांच्या राजीनाम्याआधी दिल्लीत नाट्यमय घडामोडी घडल्याची माहिती समोर आली आहे. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या ‘ कॉक्रोच…

Read More

पत्नीला दाढी करताना पाहिले, तेव्हा कळले ती किन्नर आहे:पर्यटकाला तुरुंगच वाटला हॉटेल; सायकलसह 3,100 फूट उंचीवरून उडी

मध्य प्रदेशात एका तरुणाला लग्नाच्या २५ दिवसांनंतर कळाले की त्याची पत्नी किन्नर आहे. तर, फिलिपिन्समध्ये एका पर्यटकाने तुरुंगाला हॉटेल समजले. दुसरीकडे, ऑस्ट्रियातील एका व्यक्तीने ३,१०० फूट उंचीवर उडणाऱ्या हॉट एअर बलूनमधून सायकलसह उडी मारली. अंतराळात एका अंतराळवीराने योग केला. तर, चीनमध्ये एका व्यक्तीने व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पत्नीची बदनामी केली, न्यायालयाने याला घरगुती हिंसाचार मानले. आज ‘खबर…

Read More

रायन टेन डोशेट बनले KKR चे हेड ऑफ क्रिकेट स्ट्रॅटेजी:टीम इंडियाचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन जबाबदारी मिळाली

कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने नेदरलँड्सचे माजी क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांची क्रिकेट स्ट्रॅटेजीचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर, ते आता KKR सोबत नवीन भूमिका बजावतील. BCCI ने अलीकडेच भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफचा करार पुढे वाढवला नव्हता. त्यानंतर टेन डोशेट आणि…

Read More

HS Prannoy Badminton Taipei Open 2026 Result Update; Minoru Koga

Marathi News Sports HS Prannoy Badminton Taipei Open 2026 Result Update; Minoru Koga | India Japan 5 तासांपूर्वी कॉपी लिंक बॅडमिंटनपटू एचएस प्रणयने चायपे ओपनमध्ये शानदार सुरुवात केली आहे. सातव्या मानांकित प्रणयने बुधवारी जपानच्या मिनोरू कोगाला 21-11, 21-14 असे हरवले. हा सामना 35 मिनिटे चालला. पुढील फेरीत प्रणयचा सामना भारताच्या मिथुन मंजूनाथ आणि हॉंग-कॉंगच्या जेसन…

Read More

श्रीमद्भागवतमवर आधारित 7 चित्रपटांची सिरीज:रामायण शो बनवणारे रामानंद सागर यांचे नातू दिग्दर्शन करणार, रामोजी फिल्म सिटीमध्ये शूटिंग सुरू

1987 मध्ये टीव्हीवर सुपरहिट ‘रामायण’ बनवणारी सागर पिक्चर्स एंटरटेनमेंट आता मोठ्या पडद्यावर ‘श्रीमद्भागवतम’ घेऊन येत आहे. स्टुडिओने घोषणा केली आहे की ही 7 चित्रपटांची एक मोठी सिनेमॅटिक मालिका असेल. याची सुरुवात ‘श्रीमद्भागवतम पार्ट-1’ पासून होईल. या मालिकेची संकल्पना आणि निर्मिती रामानंद सागर यांचे नातू अमृत सागर चोप्रा आणि आकाश सागर चोप्रा यांनी केली आहे. दोघेही…

Read More

Share Market Today; इकडे भारतात Share Market सुस्साट, चिनी कंपनीची धूम, तिकडे कोरियाचा KOSPI धारातीर्थ! आव्हाने पेलून IT स्टॉक्सची झेप

Why Stock Market Rising Today: बुधवार, 29 जुलै रोजी, देशांतर्गत शेअर बाजाराने आयटी स्टॉक्समधील खरेदीच्या जोरावर तेजीची उभारी घेतली आहे. अमेरिकी बाजारात आदल्या दिवशी संमिश्र व्यवहार पार पडल्यावर आयटी शेअर्सच्या खरेदीमुळे बाजारात तेजी दिसून आली. आयटी निर्देशांकात 2.5% वाढ झाली, ज्यामुळे सलग तीन दिवसांची तेजी 8 टक्क्यांच्या पुढे गेली. इकडे भारतात Share Market सुस्साट, तिकडे…

Read More

वयाच्या 33 व्या वर्षी टीम इंंडियामध्ये निवड झालेला सारांश जैन नेमका कोण? श्रीलंकेत गाजवलंय मैदान

Who is Saransh Jain : बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यावरील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. ३३ वर्षाच्या सारांश जैन या खेळाडूची निवड झाली आहे. नेमका कोण आहे हा सारांश जैन आणि त्याच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीबद्दल जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात मालिका गमावलेल्या भारतीय कसोटी क्रिकेट संघात अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी फारसे…

Read More

तितीक्षा तावडेचा मराठमोळा अंदाज लालसाडीत वेधले लक्ष , नथीची डिझाईन पाहिलीत का? – marathi actress titeeksha tawde maheshwari saree traditional nath design grab all attention

लाल महेश्वरी साडी, पारंपरिक दागिने आणि आकर्षक नथ यामुळे तितीक्षा तावडेचा मराठमोळा अंदाज विशेष खुलून आला आहे. तिच्या साध्या पण एलिगंट लूकने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. आगामी सण-समारंभांसाठी तिचा हा पारंपरिक लूक अनेक तरुणींसाठी फॅशन इन्स्पिरेशन ठरत आहे. फोटो सौजन्य:- @titeekshaatawde मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय…

Read More